
नीमच (मध्यप्रदेश) – भाजपचेच लोक गरीब मुसलमान तरुणांना पैसे देऊन त्यांच्याकडून दगडफेक करवून घेतात, अशा तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत, असा दावा राज्यातील काँग्रेसचे नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी केला आहे.
‘Hindu terror’ proponent Digvijaya Singh floats new conspiracy theory after stone pelting attacks on Hindu festivalshttps://t.co/Y7K9rjVqBE
— OpIndia.com (@OpIndia_com) April 27, 2022
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यावरून दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली आहे.
तुष्टीकरण की नीति के कारण देश की सेना, पुलिस, संविधान और न्याय व्यवस्था पर सवाल उठाने वाले दिग्विजय सिंह जी अब गरीब मुसलमान लड़कों पर पैसे लेकर पत्थर फेंकने का आरोप लगा रहे हैं।
रमजान के पवित्र माह में एक कौम को बदनाम करने का @digvijaya_28 जी का यह प्रयास बेहद निंदाजनक है। pic.twitter.com/U372igcfro
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) April 26, 2022
ते म्हणाले की, पूर्वी सिंह यांनी मुसलमानांना विकले गेलेले ठरवले आहे. यातून सिंह यांनी मात्र एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, दगड कुणी फेकले आणि ते कुठून फेकले गेले.
संपादकीय भूमिका
|
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त