असदुद्दीन ओवैसी यांच्या देहली येथील घरावर अज्ञातांकडून दगडफेक
यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
यात त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
मशिदीवरून हिंदूंवर दगडफेक, प्रत्युत्तरादाखल मशिदीवर दगडफेक
मशिदीबाहेरील दुकानांची जाळपोळ
घर, दुकाने, दुचाकी आदींची जाळपोळ
आदित्य ठाकरे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी केला होता; मात्र हे सर्व आरोप संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.
२ पोलीस आणि काही हिंदू घायाळ !
आक्रमण पूर्वनियोजित
सरकारी संपत्तीची अशा प्रकारे हानी करणार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करण्याची आवश्यकता आहे !
इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !
समाजकंटकांकडून वारंवार रेल्वेगाड्यांवर दगडफेक केली जात असतांना कारवाई न करणारे तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस !
या प्रकरणी पोलिसांनी अक्रम, रिहान, शेर महंमद, साजिद, मेहरबान, अस्लम, शानू, शाहनवाज, नदीम, निझामुद्दीन, शमशाद, मुसब्बर आणि महंमद झैद यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून यांतील ६ जणांना अटक केली आहे.
‘अब्दुल सत्तार यांनी २४ घंट्यांच्या आत क्षमा न मागितल्यास त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसने ७ नोव्हेंबर या दिवशी दिली.
दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ
दगड आणि पेट्रोल बाँब फेकले !