बसवराज तेली सांगलीचे पोलीस अधीक्षक !
नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.
दौडीसाठी १ सहस्र ५०० हिंदु धर्मप्रेमी उपस्थित होती, तसेच दौडीत युवती-माता भगिनी, लहान मुले यांचा सहभाग होता. दौडीची सांगता हनुमान मंदिर येथे झाली.
हिंदुत्वाचा प्रसार-प्रचार करण्यासाठी ते मासिक ‘लोकजागर’ चालवत होते. हिंदु जनजागृती समितीविषयी आणि दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्याविषयी त्यांना विशेष आपुलकी होती, तसेच ते काही आंदोलनांनाही उपस्थित रहात.
सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यांसह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. टॉमेटोची पिके आडवी झाल्याने शेतकर्यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस येथे दसर्याच्या दिवशी काढलेल्या श्री दुर्गामाता दौडीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
‘जलजीवन मिशन योजने’च्या अंतर्गत जाडरबोबलाद येथे २ कोटी ४० लाख ३१ सहस्र रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही ग्वाही दिली.
धारकर्यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रबोधनापासून दूर राहून, शीलवान राहून राष्ट्रोत्कर्ष, राष्ट्रोद्धार यांसाठी कार्यरत राहिले पाहिजे. ‘भा’ म्हणजे तेज आणि ‘रत’ म्हणजे तेजात रममाण असणारा, असे आपल्या देशाचे नाव असून त्या वृत्तीची पिढी आपल्याला निर्माण करायची आहे – पू. भिडेगुरुजी
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ ते ५ ऑक्टोबर या कालावधीतील देशव्यापी ‘हर घर भगवा’ अभियानास ३ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यात हिंदुत्वनिष्ठ-धर्मप्रेमी यांच्या घरांवर, गावांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये भगवा ध्वज डौलाने फडकला.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्या श्री दुर्गामाता दौडीचे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
सरकार शेतकर्यांसमवेत असून आवश्यकता भासल्यास सरकार शेतकर्यांचे दूध विकत घेईल, असे प्रतिपादन राज्याचे पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ते सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते