बसवराज तेली सांगलीचे पोलीस अधीक्षक !

बसवराज तेली

सांगली – नागपूर शहरचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांची सांगली जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांच्या जागी आता तेली हे ४ दिवसांत कार्यभार स्वीकारतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.