सत्याची कास धरणारे धर्मनिष्ठ पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर !
वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७ मे) या दिवशी पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवस झाला. त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
वैशाख कृष्ण पक्ष प्रतिपदा (२७ मे) या दिवशी पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर यांचा वाढदिवस झाला. त्यांची जाणवलेली काही गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.
संभाजीनगर येथील सनातनचे ९७ वे संत पू. सुधाकर चपळगावकर यांचा आज वाढदिवस !
‘पू. चपळगावकरकाका हे न्यायाधीश संत होण्याचे पहिले उदाहरण !’ – श्री. नागेश गाडे, संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह
पू. सुधाकर चपळगावकरकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१७.१२.२०१९ या दिवशी परात्पर गुरु डॉ. यांचा श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा झाला. हा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु यांचा वैशाख शुक्ल पक्ष दशमी (२२ मे) या दिवशी वाढदिवस झाला. त्यानिमित्त पू. भार्गवराम प्रभु यांची वयाच्या अडीच ते साडेतीन वर्षे या कालावधीतील त्यांची आजी श्रीमती अश्विनी प्रभु यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.
‘डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाला होता. या रोगाच्या पेशी त्यांच्या संपूर्ण देहात पसरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या देहामध्ये रज-तमाचे प्राबल्य वाढत होते; परंतु ते सतत भगवंताच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांच्याकडे ईश्वरी चैतन्य येत असल्याने त्यांचा स्थूलदेह ईश्वरी चैतन्याने भारित झाला होता.
पू. डॉ. नंदकिशोर वेद यांना रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाल्यावरही गुरूंवरील दृढ श्रद्धेमुळे या दुर्धर व्याधीत त्यांनी भावजागृतीचे प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना आनंदी आणि भावस्थितीत रहाता आले.
शांत, आनंदी स्वभाव आणि प्रेमभाव यांमुळे त्यांनी आश्रमातील साधकांना प्रेम अन् आनंद दिला. साधकांची साधना व्हावी, यासाठी त्या साधकांना नामजपाचे आणि अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून साधनेला प्रोत्साहन द्यायच्या.