कांदळवन अवैधरित्या तोडणार्यांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी
तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
तालुक्यातील तळवणे गावात कांदळवनाची अवैध तोड होत आहे; मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केला, तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. याच समवेत महिलांनी स्वरक्षणासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल यांनी केले.
वाई (जिल्हा सातारा) येथे सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार नोंंदवणे महिलेच्या अंगलट आले आहे. या महिलेच्या विरोधात न्यायालयाने खटला प्रविष्ट करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील एस्.बी.आय.च्या प्रवेशद्वारावर ५ ऑक्टोबर या दिवशी व्यावसायिक राजेश कानाबार यांची आर्थिक वादातून हत्या झाली होती.
अनेक गुन्हे नोंद केल्यानंतरही वाळू चोरी करणार्या ६ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हे आदेश काढले आहेत.
सनातनच्या साधिका सौ. संगिता मर्दा यांचे वडील बद्रीनारायण शंकरलाल करवा (वय ८४ वर्षे) यांचे १० जानेवारी या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ सून, २ मुली, २ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे.
‘अवैध मार्गाने मिळवलेल्या पैशांचा वापर करून निवडणुका जिंकून अवैध धंदे राजरोसपणे चालवण्याची त्यांना अनुमती मिळणार नाही’, याची दक्षता ग्रामस्थांनी घ्यायची आहे, असे ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’ने म्हटले आहे.
शिवकालीन कलेचे जतन व्हावे आणि महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी शिवकालीन मर्दानी कला अवगत करणे काळाची आवश्यक आहे, असे मत कोल्हापूर येथील शिवशाहू मर्दानी आखाड्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे यांनी केले.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या विविध समस्यांविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था मिरज यांच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.
मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या सुधारणेविषयी रंगकर्मीनी ९ जानेवारी या दिवशी नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. नाट्यगृहात कलाकार, नाट्यकर्मी, प्रेक्षक यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव आहे.