
पुणे – फेसबूकवर जाहिरात करून हडपसर भागात दुप्पट किमतीला करणार्या एका व्यक्तीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. राजीव अग्रवाल (रहाणार भोसरी) असे कारवाई केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध मुंबई मद्य निषेध कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. त्याच्याकडून २८ मद्याच्या बाटल्या शासनाधीन केल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे यांनी सांगितले. विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे आणि अधीक्षक झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ