मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील नगरपंचायतीचे पाण्याचे दोन टँकर गहाळ !

प्रशासनाच्या गलथान कारभाराचे उदाहरण !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

जळगाव – मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतीच्या काळातील (वर्ष २०१६ मधील) पाण्याच्या ४ टँकरपैकी २ टँकर नादुरुस्त आहेत, तर पाणलोट योजनेअंतर्गत मिळालेले २ टँकर गहाळ झाले आहेत. याविषयी पालिकेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. (जनसेवेसाठी असलेल्या वस्तूंची अशी हेळसांड करणार्‍या अधिकार्‍यांच्या वेतनातूनच ही रक्कम वसूल करायला हवी ! – संपादक)