पंचायत संचालनालयाने सरपंचांच्या विरोधात संमत झालेल्या‘अविश्वास ठरावा’वर आणली स्थगिती
सामाजिक आणि ‘गोवा फॉरवर्ड’ यांचे कार्यकर्ते यांचा पंचायत संचालनालयातील अतिरिक्त संचालकांना घेराव
सामाजिक आणि ‘गोवा फॉरवर्ड’ यांचे कार्यकर्ते यांचा पंचायत संचालनालयातील अतिरिक्त संचालकांना घेराव
गोवा बनावटीचे मद्य गोव्यातून कणकवली तालुक्यापर्यंत पोचेपर्यंत एकाही तपासनाक्याला हे मद्य सापडले नाही कसे ?
प्रशासन नियमांचे पालन होण्यासाठी नेहमी हिंदूंच्या सणांसाठीच आग्रही दिसते; अन्य धर्मियांविषयी नाही. असे का ?
२८ जुलै या दिवशी आलेल्या अहवालामध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या ४६ नोंदवली गेली होती. प्रत्यक्षात २८ जुलै या दिवशी ३४ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचे समोर आले.
जनतेला अशी मागणी का करावी लागते ? जनतेला होणार्या गैरसोयी सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाला दिसत नाहीत का ?
‘अंकुर बालमंदिर’ या शाळेने इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित केली होती.
पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस येथे ३ ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस वेशातील ४ चोरांनी एका एस्.टी.ला थांबवून ४ प्रवाशांकडील अनुमाने १ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम लुटली.
नगरपालिकेत सेवानिवृत्त कर्मचार्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्यासह चौघांनी तत्परतेने धाव घेत त्याला वाचवले.
एका वर्षात ८०० रुग्णांना या ठिकाणी उपचारपद्धतीने उपचार देण्याचा मानस रुग्णालय प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. जगातील केवळ १२० देशांमध्ये ही उपचारपद्धत उपलब्ध आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात पुरामुळे मोठी हानी आहे. पूर आल्यानंतर शहरातील रस्ते, पाणीपुरवठा जॅकवेल, भुयारी गटार या व्यवस्था ठप्प होतात. या सुविधा पूर्ववत् चालू करणे महापालिकेला अशक्य आहे.