पैशांच्या स्रोताविषयी संशय असल्यावरून बंडखोर नेत्यांनीच केली होती तक्रार

कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचे ५९ आमदार आणि २० खासदार पक्षातून फुटले आहेत. अनेक नेत्यांनी पक्षाचे त्यागपत्र दिले आहे. अशातच पक्षाची ३ बँक खाती आता गोठवण्यात आली आहेत.
🚨 Three bank accounts linked to the Trinamool Congress, containing ₹440 crore, have been frozen!
📝 Notably, the complaint was filed by rebel leaders from within the party itself, raising serious questions about the source of these funds.
❓With such serious allegations and… pic.twitter.com/JGnDRMuQQO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
या खात्यांमध्ये ४४० कोटी रुपये होते. या बँक खात्यांमधील पैशांच्या स्रोताविषयी चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसच्याच बंडखोर आमदारांनी केली होती. या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली.
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक