तरुणीची प्रकृती बिघडली !
उल्हासनगर – एका चिनी खाद्यपदार्थ विकणार्या ‘मोरे चायनीज भेळ’ या दुकानातून आणलेला ‘मंच्युरियन’ हा खाद्यपदार्थ खात असतांना एका तरुणीला त्यात पालीचे मेलेले पिल्लू आढळले. हे ठाऊक होण्यापूर्वीच तिने तो पदार्थे खाल्लेला असल्याने तिला उलट्या आणि मळमळ असे त्रास झाले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. संबंधित मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.
तिने संबंधित दुकानचालकाला पालीविषयी सांगितल्यावर तो म्हणाला, ‘‘संबंधित पदार्थ मी पडताळणीसाठी पाठवतो; पण तू कुणाला सांगू नकोस.’’

कलबुर्गी (कर्नाटक) : न्यायालयाने बलात्कारी रझाकला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Actor Prakash Raj : पुरोगामी अभिनेते प्रकाश राज यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
योग शरिराला वयाच्या ४० व्या वर्षी २० व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक करण्यासाठी साहाय्यभूत ! : PM Narendra Modi
केंद्र सरकारकडून १६ प्रकारच्या मिश्र औषधांवर बंदी !
मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा बालेकिल्ला असणार्यांनी आम्हाला शिकवू नये ! : India’s Ministry of External Affairs
Trinamool Congress Bank Accounts : तृणमूल काँग्रेसची तीन बँक खाती गोठवली !