भाचीची छेड काढल्यामुळे आनंद याने नासीरच्या थोबाडीत मारल्याच्या रागातून हत्या

संत कबीर नगर (उत्तरप्रदेश) – येथे १८ जून या दिवशी नासिर अली नावाच्या व्यक्तीने भर बाजारात आनंद या हिंदु दलित तरुणाची तलवारीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. नासिरने आनंदच्या भाचीची छेड काढल्यामुळे आनंदने नासिरच्या थोबाडीत मारली होती. याचा सूड उगवण्यासाठी रात्री उशिरा आनंद बाजारातून परतत असतांना नासिरने त्याच्या मित्रांसमवेत मिळून त्याला घेरले आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला.
Superintendent of Police Sant Kabir Nagar, Sandeep Meena, briefing the media on the brutal murder of Anand and the violence that followed.
pic.twitter.com/ZffPutQ4EL— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2026
या घटनेनंतर संतप्त गावकर्यांनी रस्ता रोखून धरला. या वेळी गावकरी नासिरच्या अटकेच्या अन् पोलीस चकमकीत त्याला ठार मारण्याच्या मागणीवर ठाम होते. या प्रकरणानंतर संत कबीरनगरमध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक, उपमहानिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह संपूर्ण पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून नासिर आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !