पुणे येथे रेल्वेच्या अवैध तिकिटविक्रीसाठी वापरल्या जाणार्या प्रणालीचे मूळ पाकिस्तानात
मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.