आजचा वाढदिवस : श्री. मनोज खाडये

श्री. मनोज खाडये यांना ५४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

श्री. मनोज खाडये

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.२.२०२२) या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात संघटक श्री. मनोज खाडये यांचा ५४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या पत्नी सौ. मंजुषा खाड्ये यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.