नवरात्रोत्सवानिमित्त प्रबोधन करणारे प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे प्रबोधन करणारे पुढील प्रसारसाहित्य नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे.

१. उत्सवाविषयी प्रबोधन करणारे ‘ए ५’ आकारातील हस्तपत्रक

२. नवरात्रोत्सवात काय असावे आणि काय नसावे, यांविषयी प्रबोधन करणारे ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक (या भित्तीपत्रकांची मागणी नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील उत्तरदायी कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्याशी संबंधित समन्वयकांकडे करावी.)

३. सार्वजनिक ठिकाणी लावण्यासाठी ८ फूट X ७ फूट आकारातील ‘होर्डींग’ (त्याचे विषय पुढीलप्रमाणे)

३ अ. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावट करा !

३ आ. राष्ट्रावर कर्ज असतांना खर्चिक आरास अन् फटाके वाजवणे, ही राष्ट्रहानीच !

३ इ. नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखणे, हे धर्मपालनच !

३  ई. नवरात्रोत्सवात राष्ट्र आणि धर्म जागृती करणारे कार्यक्रम आयोजित करा !

३ उ. हिंदूंची खरी विजयादशमी !

४. देवीपूजनाशी संबंधित शास्त्र सांगणारे २.२५ फूट X ३.५ फूट आकारातील ११ फलक

होर्डींग, पत्रक आणि भित्तीपत्रके यांच्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.