आजचा वाढदिवस : चि. संस्कृती खांदेल

चि. संस्कृती खांदेल हिला २ र्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

चि. संस्कृती खांदेल

भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.