निधन वार्ता

कळवा येथील सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या अंजली सुरेश पाटील यांच्या आई श्रीमती प्रमिला बळीराम इंगळे (वय ८७ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

पायदुखी असणार्‍यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळावा !

पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत फरशी थंड असते. विशेषतः संगमरवर, ग्रेनाईट, कोटा या प्रकारातील फरश्या अधिक थंड असतात. पायांचे तळवे, घोटे किंवा गुडघे दुखण्यामागील एक कारण ‘थंड फरशीशी सततचा थेट संपर्क’ हेही असते.

खर्‍या गुरूंची लक्षणे

‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..

आजचा वाढदिवस : कु. अनया रोहित महाकाळ

ज्येष्ठ कृष्ण दशमी (२३.६.२०२२) या दिवशी कु. अनया रोहित महाकाळ हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

भावपूर्ण श्रद्धांजली !

कै. सौ. सुविधा शंकर गोखले यांच्या ज्येष्ठ कृष्ण पक्ष ३ (संकष्टी चतुर्थी) (शुक्रवार, १७ जून २०२२) या दिवशी झालेल्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सनातनची ग्रंथमालिका : बालसंस्कार

पाश्चात्त्यांचे अंधानुकरण आणि दूरचित्रवाहिन्यांचा अतिरेक यांमुळे दिशाहीन झालेल्या सध्याच्या पिढीला सुसंस्कारित अन् आदर्श बनवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथमालिका ‘बालसंस्कार’ !

निधन वार्ता

येथील सनातन संस्थेच्या साधिका ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती निर्मला ओझरकर (वय ८० वर्षे) यांचे १२ जून या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.