भारतीय संगीतातील ताल आणि पाश्चात्त्य संगीतातील ताल यांत जाणवलेला भेद
पाश्चात्त्य संगीतातील तालपद्धत, म्हणजे ‘मूळ मात्रेपासून (उत्पत्तीपासून) लांब नेणे, म्हणजे मायेकडे नेणे’, असेही म्हणू शकतो. आसुरी शक्तींनी याची रचना तशीच केली आहे. या तालपद्धतीत गाणे कुठूनही उचलता येते, म्हणजे गायनास कुठूनही प्रारंभ करता येतो.