डॉ. झाकीर नाईकला आश्रय देणार्‍या कतारला भारताने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, लेखक आणि इतिहास अन् संस्कृती अभ्यासक

‘फिफा फुटबॉल विश्वचषका’चे आयोजन करणार्‍या कतार देशामध्ये सर्व इस्लामी परंपरा पाळल्या जातात. कतारने यंदाच्या विश्वचषकाला धार्मिक रंग दिला आहे. विश्वचषक चालू होण्यापूर्वी कतारमध्ये ५०० हून अधिक नागरिकांचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याच्या बातम्या समोर आल्या.

 ‘फाडू : अ लव स्टोरी’ या वेब सिरीजमधून श्री गणेशाचा अवमान !

वेब सिरीज किंवा अन्य मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या धार्मिक मंत्राचा उल्लेख करण्याचे धाडस कुणी करू शकेल का ?

मुंबई आणि उपनगर यांमध्ये दहीहंडी आणि अनंत चतुर्दशी या दिवशी सुटी घोषित !

मुंबई आणि उपनगर यांमध्ये राज्यशासनाने दहीहंडी (७ सप्टेंबर २०२३) आणि अनंत चतुर्दशी (२८ सप्टेंबर २०२३) या दिवशी स्थानिक सुटी घोषित केली आहे.

 महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण पुन्हा उघडण्याची शक्यता !

महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणातील आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्याच्या निर्णयाला विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याविषयी राज्यशासनाने केंद्रीय कायदेतज्ञांचे मत मागवले आहे.

नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

मुंबईमध्ये पत्रकार वरूण सिंह यांना मुसलमान ‘ओला’ चालकाकडून मारहाण !

‘स्क्वेअर फीट इंडिया’चे संस्थापक आणि पत्रकार वरूण सिंह यांनी परवेझ खान या ‘ओला’ चालकाने त्यांना मारहाण केल्याची माहिती ‘ट्वीट’द्वारे प्रसारित केली आहे. ऑनलाईन पैसे देण्याऐवजी परवेझ याने रोख स्वरूपात पैशांची मागणी केली होती.

नागपूर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण !

मध्य भारतातील ही पहिली ‘वन्दे भारत एक्सप्रेस’ आहे. डबल इंजिन सरकार झाले नसते, तर पुढील काही वर्षे या त्रुटी तशाच राहिल्या असत्या आणि हे कार्यक्रमही झाले नसते.

व्हिसा संपलेल्या लाखो विदेशी नागरिकांचे भारतात अवैध वास्तव्य !

भारतात अवैधपणे रहाणार्‍या विदेशी नागरिकांवर केंद्र सरकारचे नियंत्रण कसे नाही ? त्यांची संख्या लाखोंच्या घरात जाईपर्यंत सरकारी यंत्रणा काय करत होत्या ?

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

मुंबई महापालिकेच्या अभियंत्यावर गुन्हा नोंद !

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! सरकारी अधिकारीच भ्रष्ट असतील, तर राज्य कधीतरी भ्रष्टाचारमुक्त होईल का ? अशा अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !