ई-रिक्शा आणि ई-बाईक यांसाठी परवाना बंधनकारक ! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
‘या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीत शिस्त निर्माण होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित सेवा मिळण्यास साहाय्य होईल’, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
‘या निर्णयामुळे प्रवासी वाहतुकीत शिस्त निर्माण होऊन प्रवाशांना अधिक सुरक्षित सेवा मिळण्यास साहाय्य होईल’, असा विश्वास परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
मराठी शिकवण्यासाठी मराठी शिक्षक असणे बंधनकारक आहे. मराठी शिकवली नाही, तर शाळेची मान्यता रहित करू, असे वक्तव्य शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केले.
‘फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महाराष्ट्रात सक्षम कायदा करण्यात यावा’, यासाठी मागील अनेक वर्षांपासून हिंदुत्वनिष्ठ संघटनांद्वारे सरकारकडे मागणी करण्यात येत होती. मागील आठवड्यात या कायद्याचा मसुदा मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमत करण्यात आला होता.
एम्. देवेंद्र सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, तसेच पुराव्यांसह लेखी माहिती दिली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. सिंह यांच्याकडून कोणता अनुचित प्रकार घडला असल्यास त्यांनी खेद व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.
या वेळी आमदार श्री. पडळकर यांनी हा विषय अधिवेशन काळात मांडण्याचे आश्वासन दिले.
अजिंक्यतारा गडाच्या आणि महाराणी ताराराणी समाधी परिसराचा विकास अन् सुशोभीकरण यांसाठी राज्यशासनाने अनुक्रमे १३५ कोटी आणि १३३ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.
अग्नीवीरांचा ‘बाँड’ म्हणजेच त्यांचा प्रशिक्षण आणि सेवा कालावधी वाढवणे हा देशपातळीवरचा निर्णय आहे. तो सैन्याने घेतलेला आहे. त्यात राज्यशासन पालट करू शकत नाही.
आंबा आणि काजू पिकांच्या हानीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री, कोकणातील आमदार आणि संबंधित मंत्री यांची बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी घेण्यात येईल.
कोकणातील आंबा-काजू पिकांच्या हानीविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊ.
पर्यावरणपूरक, पर्यावरण शेतीपूरक, सांस्कृतिक संवर्धक आणि विकसित महाराष्ट्राची संकल्पना साकार करणारा एकूण ७ लाख ६९ सहस्र ४६७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ६ मार्च या दिवशी विधीमंडळात सादर करण्यात आला.