औरंगजेबाच्या कबरीसाठी आता सैन्यदलाला बोलवावे लागेल !

औरंगजेबाच्या कबरीसाठी आता सैन्यदलाला बोलवावे लागेल !

कबरीच्या संरक्षणासाठी आता सैन्यदलाला बोलवायचे शेष राहिलेले आहे, असे म्हणत औरंगजेबाच्या कबरीला दिलेल्या सुरक्षेवरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.

प्रश्नोत्तराच्या वेळी मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित !

प्रश्नोत्तराच्या वेळी मंत्री उपस्थित नसल्याने विधानसभेचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित !

विधानसभेत लोकप्रतिनिधी वेळेत उपस्थित रहात नसतील, तर जनता त्यांचा काय आदर्श घेणार ?

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी आणि देवस्थान यांच्या भूमी काढून घेणार

वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी आणि देवस्थान यांच्या भूमी काढून घेणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी वाढीव निधी नाही ! – मंत्री मकरंद जाधव

शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,

हानीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना भरपाई ! – कृषीमंत्री दादा भुसे

हानीग्रस्त द्राक्ष उत्पादकांना भरपाई ! – कृषीमंत्री दादा भुसे

निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.

शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

शाळांसह मैदानावरही सीसीटीव्ही आवश्यक ! – चित्रा वाघ, आमदार, भाजप

विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !

कोयता गँग अस्तित्वात नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कोयता गँग अस्तित्वात नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

कोयता गँग अस्तित्वात नाही, असे सांगितले जात असले, तरी कोयत्याचा धाक दाखवून, तोडफोड करून समाजात दहशत पसरवली जात आहे.

राज्यातील वीज निर्मिती केंद्रे जुनी झाल्याने पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन नाही ! – राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यातील वीज निर्मिती केंद्रे जुनी झाल्याने पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन नाही ! – राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर

टप्प्याटप्प्याने नवीन तंत्रज्ञानाने वीजनिर्मिती केंद्रे उभारत आहोत. त्यातून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होईल. सध्या विजेच्या मागणीनुसार राज्य सरकार खासगी आस्थापनांकडून ३० टक्के वीज खरेदी करते.

स्वच्छतागृहे आडबाजूला निर्माण करणार्‍यांवर कारवाई  करू ! – मंत्री शिवेंद्रराजे भोसले

स्वच्छतागृहे आडबाजूला निर्माण करणार्‍यांवर कारवाई करू ! – मंत्री शिवेंद्रराजे भोसले

महामार्गावर २५ किलोमीटर अंतरावर १ स्वच्छतागृह उभे करण्यात येईल. त्याची देखभाल, दुरुस्ती ही स्थानिक महिला बचत गट किंवा सामाजिक संस्था यांना चालवण्यास देण्यात येईल. त्या ठिकाणी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्रीही करता येईल.

जिजाऊ समाधीस्थळाचा विकास थांबला नाही !

जिजाऊ समाधीस्थळाचा विकास थांबला नाही !

निधीअभावी कामे थांबलेली नाहीत, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.