अभ्यासहीन बुद्धीप्रामाण्यवादी !

‘गाढवाला गुळाची चव काय ?’, ही म्हण सार्थ करणारे बुद्धीप्रामाण्यवादी अध्यात्माचा अभ्यास न करता म्हणतात, ‘यज्ञात वस्तू जाळता कशाला ?’

राम मिले मोहे राम मिले ।

‘एक दिवस मला अकस्‍मात् सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन लाभले. त्‍यांच्‍या दर्शनामुळे माझी झालेली अवस्‍था शब्‍दबद्ध करण्‍याचा प्रयत्न येथे केला आहे…

व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना हे लांच्छनास्पद नव्हे काय ?

‘व्यक्तीस्वातंत्र्यवाल्यांना व्यक्तीस्वातंत्र्यापेक्षा समाजहित आणि राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे हे कसे समजत नाही ? उद्या त्यांनी व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चोरी, बलात्कार, भ्रष्टाचार इत्यादी  करणार्‍यांना पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी सौ. प्रीती जोशी यांना जाणवलेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दृष्टीक्षेपातून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी लागणारी ऊर्जा अन् चैतन्य मिळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ३० वर्षांपूर्वी तिसर्‍या महायुद्धाच्या स्वरूपाविषयी काढलेले उद्गार सत्यात उतरणे

१९.७.२०२४ या दिवशी ‘मायक्रोसॉफ्ट’ची संगणक प्रणाली ‘विंडोज्’मध्ये अकस्मात् निर्माण झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील विमान आस्थापने, प्रसारमाध्यमे आणि अधिकोष यांचे काम अनेक घंट्यांसाठी ठप्प झाले होते.

हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण आहे का ?

‘ज्या विषयाची आपल्याला माहिती नाही, ज्या विषयाचा आपण अभ्यास केलेला नाही, त्याच्या संदर्भात समाजात विकल्प निर्माण होतील असे बोलणे आणि करणे हे खर्‍या बुद्धीप्रामाण्यवाद्याचे लक्षण म्हणता येईल का ?’ 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी वाराणसी आश्रमातील साधकांना आलेल्या अनुभूती

‘एका अद्भुत, दिव्य आणि अविस्मरणीय घटनेचे साक्षीदार होण्याचा मनाला जो आनंद वाटला अन् जे प्रेम निर्माण झाले, ते माझ्या कल्पनेपलीकडचे होते.

‘शारीरिक वेदना होत असतांना ‘आई’ ऐवजी देवाला हाक मारणे महत्त्वाचे आहे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एका प्रसंगाद्वारे शिकवणे !

‘बाबांनी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्यानुसार ‘आई’ ऐवजी रामनाम घेण्यास आरंभ केला. तेव्हा त्यांच्या वेदनांमध्ये काही पालट जाणवला नाही; परंतु ‘त्यांना वेदना सहन करण्याची शक्ती रामनामाद्वारे मिळत होती’, असे मला जाणवले.’

नित्य असा धर्म आणि सतत पालटणारा बुद्धीप्रामाण्यवाद !

‘धर्मात चिरंतन सत्य सांगितलेले असल्यामुळे पुढच्या पिढीमुळे आधीची पिढी मूर्ख ठरत नाही. याउलट बुद्धीची कक्षा जशी रूंदावत जाते, तसे आधीच्या पिढीतील बुद्धीवान ‘मूर्ख’ किंवा ‘सनातनी’ समजले जातात !’