शिकण्याची वृत्ती असलेल्या आणि परिस्थिती आनंदाने स्वीकारणार्या मुंबई येथील सौ. धनश्री प्रदीप केळशीकर !
मुंबई येथील सौ. धनश्री केळशीकर यांच्याविषयी त्यांची मुलगी कु. म्रिण्मयी केळशीकर हिला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
मुंबई येथील सौ. धनश्री केळशीकर यांच्याविषयी त्यांची मुलगी कु. म्रिण्मयी केळशीकर हिला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
आषाढ शुक्ल चतुर्थी (२२.६.२०२३) या दिवशी कु. देवश्री रंजीत प्रसाद हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई आणि आत्या यांच्या लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आषाढ शुक्ल तृतीया (२१.६.२०२३) या दिवशी पाथरे बुद्रुक, नगर येथील कु. श्रीवर्धन पंकज घोलप याचा ८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
आषाढ शुक्ल द्वितीया (२०.६.२०२३) या दिवशी ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती संदीप शिंदे यांचा ३६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
भजने ऐकतांना त्यांना भावाश्रू येतात. धर्मकार्यासाठी ते स्वत: व्यय करून विविध गावांमध्ये जाऊन हिंदुत्वनिष्ठांना कायदेशीर साहाय्य करतात. त्यांचे कार्य निरपेक्ष असते.
‘एकदा दैवी सत्संगात कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १२ वर्षे,) हिने ‘इतरांचा विचार करणे, चुकांविषयी संवेदनशीलता आणि खंत कशी असावी ?’ याविषयी सूत्रे सांगितली. ती पुढे दिली आहेत.
सनातन संस्थेच्या ६९ व्या संत पू. अश्विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना त्यांच्या नणंद कु. शीतल केशव पवार (वय ३६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याकडून शिकायला मिळालेले सूत्र येथे दिले आहे.
अनित ‘सॉफ्टवेअर इंजिनीयर’ आहेत. त्यांनी सनातन संस्थेचे काही ‘ॲप्स’ बनवण्याची सेवा केली आहे; पण त्याचा त्यांना अहं नाही. ‘देवानेच त्या सेवा करण्यासाठी मला बुद्धी दिली आहे. सर्व गुरुदेवांनीच करून घेतले’, असा त्यांचा भाव असतो….
दैवी गुण असलेल्या बालकांमध्ये आसुरी शक्ती आणि वाईट कृत्ये करणारे यांविषयी प्रचंड चीड असली, तरी साधक, संत, प.पू. डॉक्टर आणि प्राणीमात्र यांविषयी त्यांना पुष्कळ प्रेम अन् आत्मीयता वाटते. या बालकांचा प्रेमभाव अतिशय शुद्ध असतो.
उद्या ज्येष्ठ कृष्ण अष्टमी (११.६.२०२३) या दिवशी पुणे येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्नेहल केतन पाटील यांचा २६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे येथील त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.