सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (श्रीचित्‌शक्ति सौ. अंजली गाडगीळ यांची लहान बहीण) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर त्यांनी व्यक्त केलेले मनोगत !

‘२०.१.२०२२ या दिवशी गुरुकृपेने माझी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित करण्यात आली. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मला काहीच बोलता येत नव्हते. त्या दिवशी मला जाणवलेली सूत्रे मी गुरूंच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करते.

प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५५ टक्के पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला विरार (मुंबई) येथील चि. वेद हेमंत पुजारे (वय ३ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी चि. वेद पुजारे याचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या वडिलांना त्‍याच्‍या आईच्‍या गर्भारपणाविषयी जाणवलेली सूत्रे आणि त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

संतांचे त्‍वरित आज्ञापालन करणार्‍या आणि साधनेचे प्रगल्‍भ दृष्‍टीकोन असणार्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. विशाखा चौधरी !

आषाढ कृष्‍ण एकादशी (१३.७.२०२३) या दिवशी कु. विशाखा चौधरी यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त सनातनच्‍या ६९ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार (वय ३३ वर्षे) यांना जाणवलेली तिची काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

कर्तेपणा परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करणारी ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (वय १२ वर्षे) !

‘कु. श्रिया हिच्‍याशी बोलतांना मला नेहमी आनंद जाणवतो. तिच्‍या बोलण्‍यात गोडवा आहे. ‘ती बोलतांना मोती उधळत आहे’, असे मला वाटते.

५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पोलादपूर (रायगड) येथील चि. देवश्रुत भालेराव (वय १ वर्ष) !

आषाढ कृष्‍ण सप्‍तमी (९.७.२०२३) या दिवशी चि. देवश्रुत अमेय भालेराव याचा प्रथम वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आजी आणि आत्‍या यांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

प्रेमळ, उत्‍साही आणि झोकून देऊन सेवा करणारे सांगली येथील ६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. दत्तात्रेय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण पंचमी (७.७.२०२३) या दिवशी श्री. दत्तात्रेय कुलकर्णी यांचा ७९ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍या मुलींना लक्षात आलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

समंजस आणि अन्‍यायाची चीड असलेला ५६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा मिरज (जिल्‍हा सांगली) येथील कु. कृष्‍ण राघवेंद्र आचार्य (वय १५ वर्षे) !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र चालवणारी पिढी ! कु. कृष्‍ण आचार्य हा या पिढीतील आहे !

रुग्‍णालयातही साधनेचे प्रयत्न करणारे आणि ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना झाली नाही’, अशी खंत वाटणारे ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) डॉ. रमेश पेंढारकर !

ते सतत भजने ऐकत असायचे. त्‍यांची प्रकृती बरी नसल्‍याचे कळल्‍यावर संतांनी ‘त्‍यांची साधना चांगली चालू आहे’, असा निरोप पाठवला होता. तेव्‍हा त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून भावाश्रू आले होते.

कुटुंबियांना साधनेत सर्वतोपरी साहाय्‍य करणारे सावंतवाडी (जिल्‍हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे (कै.) डॉ. रमेश दत्ताराम पेंढारकर (वय ७६ वर्षे) !

सावंतवाडी येथील डॉ. रमेश दत्ताराम पेंढारकर (वय ७६ वर्षे) यांचे २५ जून २०२३ या दिवशी ठाणे येथे निधन झाले. ५ जुलै या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांच्‍याविषयी त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.

शांत आणि सात्त्विकतेची आवड असणारा ५१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला बसुर्ते (बेळगाव) येथील चि. सर्वेश निवृत्ती कुंभार (वय ४ वर्षे) !

आषाढ कृष्‍ण प्रतिपदा (४.७.२०२३) या दिवशी बसुर्ते (बेळगाव) येथील चि. सर्वेश निवृत्ती कुंभार याचा ४ था वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने त्‍याची त्‍याच्‍या आईला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.