तळमळीने सेवा करणार्या पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया ढोबळे !
जुन्नर, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया मारुती ढोबळे (वय ४५ वर्षे) यांची साधकांना लक्षातआलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात पाहूया…
जुन्नर, पुणे येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. छाया मारुती ढोबळे (वय ४५ वर्षे) यांची साधकांना लक्षातआलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात पाहूया…
कै. राजेंद्र पद्मन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये.
सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे मागील १९ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्या प्रसाराची सेवा करतात. त्यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या राजगुरुनगर (पुणे) येथील सौ. योगिता औटी (वय ३५) यांच्याविषयी पुणे येथील साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
२९.७.२०२१ या दिवशी लांजा (जिल्हा रत्नागिरी) येथील साधक संतोष आग्रे यांचे निधन झाले. ९.८.२०२१ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्त नातेवाइक आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. विष्णु महर्लाेकातून आला असून वर्ष २०१९ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.
श्री. ज्ञानदीप गोरख चोरमले यांच्या आईला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, युवा शिबिरांमध्ये सहभागी झाल्याने त्याच्यात झालेले पालट आणि त्याला आलेली अनुभूती.
६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक विलास भिडेकाका यांच्या निधना नंतर साधकांना जाणवलेली सूत्रे.
७.५.२०२१ या दिवशी कै. मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यात जाणवलेले पालट, त्यांच्या आजारपणात अन् मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
सनातन आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. सुरेश काशेट्टीवार यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्त त्यांची मुलगी, जावई आणि नातू यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.