६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
सात्त्विकतेची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चि. रुद्राणी पाटील हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले.