साधकांना आपुलकीने आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगून त्यांना साहाय्य करणारे प्रीतीस्वरूप पू. अशोक पात्रीकर !
विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
विदर्भातील साधकांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
आषाढ कृष्ण चतुर्दशी (२७.७.२०२२) या दिवशी सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांची जयंती आहे. त्यानिमित्त ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना त्यांची जाणवलेली सूत्रे येथे पाहू.
मी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञ आहे. सर्व संत आणि साधक यांनी मला साहाय्य केले. त्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता ! – (पू.) श्रीमती माया गोखले
साधकांना राजयोग्याप्रमाणे सुविधा देणारे परात्पर गुरु डॉक्टर स्वतः संन्यस्त जीवन जगतात. सनातनच्या रामनाथी आश्रमात एका खोलीत परात्पर गुरु डॉक्टरांचे वास्तव्य आहे.
देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ११८ व्या संत पू. रत्नमाला दळवी यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.
सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.
१६.७.२०२२ या दिवशी ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेला त्यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.