‘गोमेकॉ’तील ऑक्सिजनची समस्या हाताळण्यास शासन अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पदाचे त्यागपत्र द्यावे ! – विरोधी पक्ष

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १० ते १४ मे २०२१ या काळात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोनाबाधित रुग्ण दगावले.”

गोवा विधानसभेच्या अखेरच्या अधिवेशनाला गदारोळात प्रारंभ

माहिती देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा विरोधकांचा आरोप, गोव्यातील वाढती गुन्हेगारी आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा मृत्यू होणे, या सूत्रांवरून विरोधी सदस्यांनी सरकारला केले लक्ष्य !

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थापनामध्ये दिरंगाई आणि गलथानपणा झाल्याचे शासननियुक्त समितीच्या अहवालातून उघड !

शासनाने संबंधितांवर कारवाई करावी, ही अपेक्षा !

भाजपने ३ वेळा विश्वासघात केल्याने सावधगिरी बाळगल्याविना युती केल्यास मगोपसाठी ती राजकीय आत्महत्या ठरेल ! – सुदिन ढवळीकर, मगोप

वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील राजकीय घडामोडी

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या विधानाचा मी निषेध करतो ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

श्री दुर्गादेवीची बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी तुलना करणार्‍या ‘गोवा फॉरवर्ड’चे उपाध्यक्ष किरण कांदोळकर यांच्या विधानाचा मी निषेध करतो, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

फोंडा आणि आगोंद येथील खुनांतील संशयित २४ घंट्यांत पोलिसांच्या कह्यात

फोंडा येथील दुहेरी खून प्रकरणाची घटना घडल्यानंतर २४ घंट्यांच्या आत संशयिताला कह्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. जीवन कामत आणि मंगला कामत या सख्ख्या बहिणींचा खून केल्याच्या प्रकरणी फोंडा पोलिसांनी सुर्ल, डिचोली येथील संशयित महादेव घाडी (वय ३४ वर्षे) याला कह्यात घेतले आहे.

वेळूस, सत्तरी येथील श्री रवळनाथ मंदिराला टाळे ठोकल्याविषयी भाविकांमध्ये नाराजी

‘देवाचा खरा भक्त हाच देवस्थानचा मालक असतो’, हे हिंदूंना अभ्यासक्रमातून धर्मशिक्षण दिले असते, तर समजले असते आणि मालकीहक्कावरून वाद झाले नसते !

‘शंखवाळी तीर्थक्षेत्र रक्षा समिती’च्या वतीने नवरात्रोत्सव आणि दसरा उत्साहात साजरा !

भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !

समाजावर होणार्‍या वाईट परिणामांचा विचार करून शासनाने गोमंतकियांना कॅसिनोत प्रवेशबंदी केली ! – उच्च न्यायालय

‘गोवा दमण अँड दीव गँबलिंग ॲक्ट २०१२’ मधील सुधारणेनुसार गोव्यातील लोकांना कॅसिनोमध्ये जुगार खेळता येणार नाही. या कायद्याला आव्हान देण्यासाठी गोव्यातील शुक्र उसगावकर यांनी गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती.