गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथील पोलीस तपासणी नाक्याची जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडून पहाणी

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने करण्यावर गणेशोत्सव मंडळांचे एकमत !

गणेशोत्सवाच्या पूर्वसिद्धतेसाठी महापालिकेने गणेश मंडळांसमवेत बैठकीचे आयोजन केले होते.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संबंधित तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून मागवत आहेत सूचना

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी संबंधित तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांकडून सूचना मागवत आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांसाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या  उपलब्ध करा ! – संदेश पारकर, शिवसेना

गणेशभक्तांची सोय होण्यासाठी एस्.टी.च्या अधिकच्या गाड्या कोकणात सोडाव्यात

चंद्रपूर येथे दुकानात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती आढळल्यास १० सहस्र रुपयांचा दंड !

‘इको फ्रेंडली’ या गोंडस नावाखाली कागदी लगद्यापासून बनवण्यात आलेल्या मूर्तींना रूढ केले जात आहे. अशा मूर्तीची पूजा करणे हे केवळ अशास्त्रीयच नव्हे, तर त्यामुळे जलप्रदूषणही होते, असे ‘राष्ट्रीय हरित लवादा’ने स्पष्ट केले आहे.

मुंबईत गणेशोत्सव मंडळांच्या अनुमतीसाठी ३ सहस्रांपैकी केवळ १९७ अर्ज प्रविष्ट

गेल्या वर्षीच्या अनुमतीच्या आधारे यंदाही गणेशोत्सव मंडळांना अनुमती दिली जाणार आहे. गेल्या वर्षी ज्यांना अनुमती दिली होती, त्यांना पुन्हा पोलीस किंवा वाहतूक विभाग यांच्या अनुमतीसाठी थांबावे लागणार नाही,

पुणे येथील गणेश मंडळांना गतवर्षीचाच मंडप परवाना यंदाही ग्राह्य धरण्याचे निश्चित !

सध्या शहरावर कोरोनाचे आणि तिसर्‍या लाटेचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर येणार्‍या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने ६ ऑगस्ट या दिवशी महापालिकेत अधिकार्‍यांची बैठक झाली….

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवासाठीची नियमावली घोषित !

पुण्यात कोरोना संसर्गावर अपेक्षित असे नियंत्रण मिळाले नसल्याने येणारा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना नव्या नियमावली अंतर्गत पुणेकरांना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या नियमांचे पालन करून मुंबईत ऑनलाईन गणेशोत्सव साजरा होणार !

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत ‘ऑनलाईन’ गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्‍सवानिमित्त कोकणात जाण्‍यासाठी मुंबई येथून २ सहस्र २०० जादा ‘एस्.टी.’ गाड्यांची सोय !

१० सप्‍टेंबरपासून चालू होणार्‍या गणेशोत्‍सवानिमित्त महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळाकडून कोकणासाठी २ सहस्र २०० ‘एस्.टी.’ गाड्या सोडण्‍यात येणार आहेत. १६ जुलैपासून ‘एस्.टी.’चे आरक्षण चालू होणार आहे’, अशी माहिती राज्‍य परिवहन महामंडळाने दिली.