या स्‍थितीला उत्तरदायी कोण ?

या स्‍थितीला उत्तरदायी कोण ?

उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे एका मुसलमान दुकानदाराने एका अल्‍पवयीन हिंदु मुलीला पळवून नेल्‍याच्‍या घटनेमुळे ‘मुसलमान दुकानदारांनी १५ जूनपर्यंत त्‍यांची दुकाने रिकामी करून निघून जावे’ अशी चेतावणी देणारी भित्तीपत्रके ठिकठिकाणी लावण्‍यात आली आहेत.

सत्‍य दडपण्‍याचा प्रयत्न करणारे धर्मांध !

सत्‍य दडपण्‍याचा प्रयत्न करणारे धर्मांध !

‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेने ‘अजमेर-९२’ या आगामी हिंदी चित्रपटावर बंदी घालण्‍याची मागणी केली. या चित्रपटामध्‍ये वर्ष १९९२ मध्‍ये अजमेरमधील महाविद्यालयीन हिंदु विद्यार्थिनींना जाळ्‍यात ओढून त्‍यांचे लैंगिक शोषण करण्‍यात आल्‍याची घटना मांडण्‍यात आली आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा खरा चेहरा उघड !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा खरा चेहरा उघड !

म्हशींची सर्रास कत्तल केली जाते; मग गायींची का नाही ?, असा संतापजनक प्रश्न कर्नाटकमधील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारमधील पशूसंवर्धन मंत्री के. व्यंकटेश यांनी उपस्थित केला.

लव्ह जिहादचे वाढते संकट जाणा !

उत्तराखंडमधील पछुवा डेहराडूनमध्ये गेल्या २ आठवड्यांमध्ये लव्ह जिहादची ८ ते १० प्रकरणे समोर आली आहेत. ३ घटनांतील आरोपी पूर्वी केरळमध्ये जाऊन आल्याने ‘केरळमध्ये लव्ह जिहादचे प्रशिक्षण दिले जाते का ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.

काँग्रेसची दुसर्‍या फाळणीची सिद्धता जाणा !

काँग्रेसची दुसर्‍या फाळणीची सिद्धता जाणा !

‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्‍यकता आहे, हे लक्षात घ्‍या !

हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्‍यकता आहे, हे लक्षात घ्‍या !

  ‘देशातील हिंदूंच्‍या मंदिरांमध्‍ये स्‍वच्‍छता नाही. आपल्‍याकडील धर्मशाळाही चांगल्‍या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.

कायदाद्रोही धर्मांध मुसलमानांना ओळखा !

कायदाद्रोही धर्मांध मुसलमानांना ओळखा !

जुनागड (गुजरात) येथील उपरकोट किल्‍ल्‍याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्‍त  करण्‍यासाठी करण्‍यात येणार्‍या कारवाईत अनेक अवैध मंदिरांसह मजारी आणि दर्गे पाडण्‍यात आले आहेत. असे असले, तरी स्‍थानिक २ सहस्र मुसलमानांनी याला विरोध करण्‍याचा प्रयत्न केला.

काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्‍या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्‍याची गोळ्या झाडून हत्या केली.

भारत हिंदु राष्‍ट्र झाल्‍यासच अशा घटना थांबतील !

भारत हिंदु राष्‍ट्र झाल्‍यासच अशा घटना थांबतील !

नवी देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्‍या २० वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने १६ वर्षांची हिंदु मुलगी साक्षी हिची प्रथम चाकूने २० वार करून आणि नंतर तिला दगडाने ठेचून हत्‍या केली.

पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

पाकमधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.