आत्मघाती धर्मनिरपेक्षता जाणा !
कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कांदिवली (मुंबई) येथील ‘कपोल विद्यानिधी’ या शाळेत एका शिक्षिकेने ध्वनीक्षेपकावर प्रार्थनेनंतर अजान लावल्याचा प्रकार १६ जून या दिवशी घडला. या संदर्भात शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
हरदोई (उत्तरप्रदेश) येथे एका हिंदु कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात २ पाद्य्रांचा समावेश आहे.
बंगालच्या दक्षिण परगणा (बंगाल) जिल्ह्यातील कैनिंग शहरात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या २ गटांमध्ये १०० ठिकाणी झालेल्या हिंसाचारात कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाँब फेकले.
चम्बा (हिमाचल प्रदेश) येथे रुक्साना या मुसलमान मुलीवर प्रेम असणार्या २१ वर्षीय मनोहरची तिचा भाऊ शबीरने हत्या केली. मृतदेहाचे ८ तुकडे केले. मृतदेह ३ दिवसांनी एका नाल्यात पोत्यामध्ये आढळला.
‘तमिळनाडूत अशी मान्यता आहे की, जेव्हा महिला गरोदर असते, तेव्हा तिने ‘रामायण’ आणि त्यामधील ‘सुंदरकांड’ वाचले पाहिजे. हे जन्माला येणार्या मुलासाठी फार चांगले आहेे’, असे मार्गदर्शन तेलंगाणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदरराजन् यांनी केले आहे.
मुलींमुळे कितीही मोठ्या व्यक्तीचा पाय घसरतो. विश्वामित्रासारख्यांचाही पाय घसरू शकतो. कारागृहात असलेले बाबा लोक मुलींच्याच प्रकरणात अडकले आहेत, असे विधान अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्यांच्या संघटनेचे सचिव सरवर चिश्ती यांनी केले आहे.
अमळनेर (जिल्हा जळगाव) येथील सफार गल्लीत रात्री मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून झालेले भांडण वाढत जाऊन धर्मांधांनी हिंदूंवर प्रचंड मोठ्या प्रमाणात दगडफेक केल्याने दंगल उसळली.
बंगालमध्ये इतर मागासवर्गीय वर्गातील (ओबीसी) अनेक जातींमधील हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली आहे.
अहिल्यानगर आणि कोल्हापूर या शहरांत क्रूरकर्मा औरंगजेब अन् टिपू सुलतान यांंच्या उदात्तीकरणाच्या घटनेनंतर आता लांजा शहरातही एका धर्मांध मुसलमानाने ‘इन्स्टाग्राम’वर टिपू सुलतानचे ‘स्टेटस’ ठेवून त्याचे उदात्तीकरण केले आहे.
इराणमधील मौलाना दौलाबी याने दावा केला आहे की, इराणमध्ये ७५ सहस्रांपैकी ५० सहस्र मशिदी बंद झाल्या आहेत. नमाजपठण करणार्यांच्या संख्येतही घट होत आहे. इस्लामप्रती आवड अल्प होऊ लागल्याने मशिदी बंद होत आहेत.