संपादकीय : कॅनडा, लॉरेन्स बिष्णोई आणि हिंदू !
आक्रमणाचा प्रतिकार करून आक्रमणकर्त्यांना जन्माची अद्दल घडवणे, हीच खरी अहिंसा होय, हे भारताच्या लक्षात येणे, हा चांगला पालट !
आक्रमणाचा प्रतिकार करून आक्रमणकर्त्यांना जन्माची अद्दल घडवणे, हीच खरी अहिंसा होय, हे भारताच्या लक्षात येणे, हा चांगला पालट !
कॅनडातील भारतप्रेमी हिंदूंनी आता त्यांच्या मतपेढीचा इंगा कॅनडा सरकारला दाखवला पाहिजे !
मालदीवचे पंतप्रधान मुइज्जू यांची भूमिका सारवासारव करणारी असण्याची शक्यता लक्षात घेऊन भारताने त्याच्याशी व्यवहार करणे आवश्यक !
भाग्यनगर येथील नामपल्ली भागातील एका सोसायटीच्या नवरात्रोत्सव मंडपात स्थापन करण्यात आलेली श्री दुर्गादेवीची मूर्ती खंडित करण्याचा प्रकार घडला.
बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्र !
‘रिॲलिटी’ कार्यक्रमांच्या मागे धावण्यापेक्षा देश, धर्म आणि समाज यांची वास्तविक स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच ‘रिॲलिटी चेक’ करून स्वतःला त्यासाठी सिद्ध करण्याचा संकल्प दसर्यानिमित्त करूया !
रतन टाटा यांनी स्वतःच्या उदाहरणातून दिलेली मोलाची शिकवण अंगीकारणे, हीच त्यांच्याप्रती खरी श्रद्धांजली ठरेल !
मुसलमानांचे कितीही लांगूलचालन केले, त्यांचा विकास केला, तरी ते हिंदूंच्या पक्षाला मतदान करणार नाहीत, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ?
भारताने शेजारील देशांना साहाय्य करतांना ‘आपण सापांना दूध पाजत नाही ना ?’, याचा विचार करूनच धोरण ठरवणे महत्त्वाचे !
इस्रायलचा बाणेदारपणा वाखाणण्यासारखा आहे. छोटासा इस्रायल हे करू शकतो, तर भारत का करत नाही ? यातून भारताने बोध घेऊन चीन, पाकिस्तान, बांगलादेश या देशांना अशीच धूळ चारून बाणेदारपणा दाखवून दिला पाहिजे.