धाडसी पाऊल !
देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !
देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !
मनुष्यजन्म प्राप्त होणे आणि त्यातही त्या जिवात ईश्वरप्राप्ती करण्याची तीव्र तळमळ असणे आणि गुरूंची कृपा होणे या ३ गोष्टी एकत्र येणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्ट आहे’, असे आद्य शंकराचार्यांनी म्हटले आहे.
पाकमध्ये वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावावर पाकच्या संसदेत अलीकडेच चर्चा झाली. या प्रस्तावाला सरकारच्या मंत्रीमंडळातील धार्मिक विषयांचे आणि आंतरधर्मीय सद्भाव विभागाच्या मंत्र्याकडून विरोध करण्यात आला.
सरकारने जसा हेरगिरीवर चाप लावला पाहिजे, तसाच राजकीय स्वार्थासाठी संसदेचे कामकाज रोखून धरणार्यांवरही चाप लावला पाहिजे. हेही सरकारचे कर्तव्यच आहे.
मुंबईच्या इतिहासामध्ये २६ जुलै २००५ मध्ये पडलेल्या प्रचंड पावसामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. ही स्थिती शहरात पुन्हा असाच पाऊस पडला, तर येईल, हे नाकारता येत नाही; कारण शहरात झालेले बांधकाम हे नियोजनशून्य आणि अवैधरित्या झाले आहे.
सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्यथा ही एक पद्धत बनून जाईल. उद्या तैमूर, अकबर, बाबर, मोगल या सर्वांचेच उदात्तीकरण केले जाईल आणि पुन्हा कुणी नवा टिपू जन्माला येईल.
‘हिंदु राजांचा इतिहास उलगडला जाणे, हे शासनाचे हिंदु राष्ट्राच्या दिशेने पडलेले एक पाऊल आहे’, असे म्हणावे लागेल.
क्रुरकर्मा टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील गोवंडी भागातील एका उद्यानाला देण्याचा घाट घातला गेल्याचे महानगरपालिकेच्या बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत उघड झाले.
पोखरण (राजस्थान) येथील सैन्यतळाला भाजी पुरवणारा हबीब खान नावाचा देशद्रोही शत्रूराष्ट्र पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ला भारतीय सैन्याची गोपनीय माहिती पुरवत असल्याचे उघड झाले.
‘हिंदूंनी धर्मांधांपासून हिंदु स्त्रियांना वाचवण्यासाठी दीड सहस्र वर्षे घनघोर लढाया लढल्या गेल्या आहेत’, हे ध्यानात घेऊया आणि त्या दृष्टीने या घटनेकडे पाहूया !