गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

गोवा : बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुविधांसाठीचा ५०० कोटी रुपयांचा निधी विनावापर पडून !

बांधकाम क्षेत्रात काम करणारे बहुतांश कामगार अत्यंत हालाखीचे जीवन जगत असतांना त्यांच्या कल्याणासाठी देण्यात आलेला ५०० कोटी रुपयांचा निधी सरकारच्या तिजोरीत विनावापर पडून ! ही माहिती स्वतः मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीच दिली !

‘महाराष्‍ट्रदिन’ साजरा का केला जातो ?

‘महाराष्‍ट्रदिन’ साजरा का केला जातो ?

देशाला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यानंतर गुजराती भाषिक स्‍वत:च्‍या वेगळ्‍या राज्‍याची, तर मराठी भाषिक नागरिकही स्‍वतंत्र राज्‍याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनाचा परिणाम म्‍हणून वर्ष १९६० मध्‍ये महाराष्‍ट्र आणि गुजरात अशा २ राज्‍यांची निर्मिती करण्‍यात आली.

महाराष्‍ट्रातील लोकांनी स्‍वभाषाभिमान जोपासायला हवा !

महाराष्‍ट्रातील लोकांनी स्‍वभाषाभिमान जोपासायला हवा !

मराठी लोकांमध्‍ये स्‍वभाषेविषयी प्रेम निर्माण न होणे, याचा दोष मूळ महाराष्‍ट्राकडेच जातो. महाराष्‍ट्रात केवळ जातीयतेचे विष भिनले; भाषेचा अभिमान वृद्धींगत केला गेला नाही. महाराष्‍ट्रीय लोकांनी स्‍वभाषेचा अभिमान जोपासला नाही, ही अप्रिय; पण सत्‍य घटना आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिन साजरा होणार

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिन साजरा होणार

यावर्षी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती !