पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांना ओळखण्यास अल्प पडल्याने प्रायश्‍चित्त देण्याविषयीची दैनिक सनातन प्रभातमधील लेखातून साधकाने केलेली प्रार्थना वाचून प.पू. दास महाराज यांनी व्यक्त केलेले मनोगत !

परात्पर गुरु पांडे महाराज यांचा पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक या सीतामाइसम असल्याचे सांगणारा लेख दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कुडाळ येथील श्री. दत्तात्रेय पटवर्धन यांनी ‘साधक पू. माईंना ओळखण्यात अल्प पडल्याने आम्हाला प्रायश्‍चित्त सांगावे’, अशी प्रार्थना प.पू. दास महाराज यांच्याकडे केली.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : श्रीमद्भगवद्गीतेसम पवित्र ग्रंथ !

१. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन या ग्रंथामुळे अवताराच्या बालपणापासूनच्या कृपेचा अनमोल ठेवा साधकांना लाभणे आणि हा विश्‍वातील अवतारी कृपेचा पहिला छायाचित्रमय ग्रंथ ठरणे

प.पू. दास महाराज म्हणजे दास्यभक्तीचा आदर्श !

१. साधकांची साधना व्हावी, याची तळमळ
प.पू. दास महाराज यांचा मला व्यावहारिक आणि आध्यात्मिक स्तरावर आधार वाटतो. मी त्यांना भेटल्यावर काहीही विचारण्यापूर्वी ते माझ्या साधनेविषयी विचारपूस करतात.

‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम्’ या वचनाची परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेली प्रचीती !

हे प.पू. गुरुदेव, एकदा माझ्या मनाची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. माझ्यातील स्वभावदोष आणि अहंकार यांची तीव्रता वाढली होती. मी स्वभावदोष आणि अहंकार यांच्याशी बुद्धीने लढा देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे माझ्या मनावरील ताण वाढला होता. मनातील संघर्षामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढले होते.

दास्यभक्तीचा आदर्श असलेले आणि प.पू. डॉक्टरांप्रती अपार भाव असणारे प.पू. दास महाराज !

‘त्रेतायुगात मारुतीने रामरायांची सेवा करून दास्यभक्तीचा आदर्श मानवासमोर ठेवला. तोच हनुमंत ४०० वर्षांपूर्वी समर्थांच्या रूपात ‘रामदास’ या नावाने प्रकटला. तोच हनुमंत आता प.पू. गुरुदेवांचे (प.पू. डॉक्टरांचे) ‘दास’ या नामाने उदयास आले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now