उडुपी येथील प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांची सून अथवा पत्नी असती, तर…? असा प्रश्‍न विचारणार्‍या भाजपच्या महिला नेत्याला अटक !

काँग्रेस सरकारची हुकूमशाही ! अन्य वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे अशा वेळी कुठल्या बिळात लपून बसतात ?

…तर काँग्रेसने राहुल गांधी यांचाही निषेध केला पाहिजे ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

भिडेगुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत, मग राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय गलिच्छ विधाने करतात, त्याचाही काँग्रेसने निषेध केला पाहिजे.

काँग्रेसच्या मुसलमान नेत्याने स्वतःच्या पक्षाचे नेते सचिन पायलट यांनाच विचारला जाब !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारने जयपूर बाँबस्फोटातील मुसलमान आरोपींच्या सुटकेला सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानाचे प्रकरण

अमरावती येथे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात गुन्हा नोंद

यवतमाळ येथे कार्यक्रमस्थळी पुरोगामी संघटनांकडून घोषणाबाजी !

कोल्हापूर येथे काँग्रेसवाल्यांचे पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात आंदोलन !

अमरावती येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी म. गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ २९ जुलैला ‘कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी’च्या वतीने काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसच्‍या नेत्‍याचा हिंदुद्वेष जाणा !

युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्‍य आहे. भगवान श्रीकृष्‍ण हेही रुक्‍मिणीसमवेत पळून गेले होतेे, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष भूपेन बोरा यांनी राज्‍यातील ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटनेवरून केले.

आरोपी विद्यार्थिनींनी क्षमायाचना करून त्‍यांच्‍या कृत्‍याची स्‍वीकृती दिली असतांना त्‍यांना निर्दोष ठरवणे अयोग्‍य ! – प्रमोद मुतालिक

उडुपीच्‍या ‘नेत्रज्‍योती पॅरामेडिकल’ महाविद्यालयाच्‍या प्रसाधनगृहात भ्रमणभाषच्‍या साहाय्‍याने हिंदु विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्‍यात आले नाही, असे राष्‍ट्रीय महिला आयोगाच्‍या सदस्‍या खुशबु सुंदर यांनी म्‍हटले आहे.

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्णानेही रुक्मिणीला पळवून नेले होते !’ – भूपेन बोरा, काँग्रेस आसाम प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !

विधानसभेत पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या अटकेची विरोधकांची मागणी !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. या वेळी विरोधकांतील काहींनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांना फासावर चढवण्याची मागणी केली.