अल्‍पसंख्‍य समाजाच्‍या नावावर केले जाणारे फसवे राजकारण !

अल्‍पसंख्‍य समाज, म्‍हणजे केवळ मुसलमान’, अशी अनेकांची समजूत असते. त्‍या समजुतीपोटी चुकीचेे विचार व्‍यक्‍त होतात; पण झाकीर हुसेन, फक्रुद्दिन अली अहमद, महंमद हिदायतउल्ला आणि डॉ. ए.पी.जे. अब्‍दुल कलाम हे मुसलमान ‘भारताचे राष्‍ट्रपती’ झालेले आहेत.

विविध नेत्‍यांनी केेलेल्‍या ‘हेट स्‍पीच’च्‍या विरोधात बेळगाव येथील पोलीस ठाण्‍यात तक्रार !

तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्‍टॅलीन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडू येथील द्रमुकचे खासदार ए. राजा, पुरोगामी पत्रकार निखिल वागळे आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांनी सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्‍य केल्‍याच्‍या विरोधात (‘हेट स्‍पीच’च्‍या) शहापूर पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली.

(म्हणे) ‘इस्रायल निष्पाप लोकांवर सूड उगवत आहे !’ – सोनिया गांधी

सोनिया गांधी यांनी लिहिला इस्रायल-हमास युद्धावर लेख !
हमासच्या आक्रमणाला संबोधले ‘अमानुष’ !

झोपेचे सोंग कशाला ?

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’, अशी मोदी यांची प्रतिमा नाही. त्यामुळे मोदी यांनी केलेल्या टीकेनंतर पवार यांनी स्वत:च्या राजकारणाविषयी आत्मचिंतन केले पाहिजे.

इस्लामी संघटनेने पॅलेस्टाईनला समर्थन देणार्‍या कार्यक्रमामधील पाहुण्यांच्या सूचीमधून शशी थरूर यांना वगळले !

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !

वाघनखांच्या लॉकेटद्वारे हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे ! – अरविंद बेल्लाद, आमदार, भाजप

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?

Himanta Biswa Sarma on Akbar : ‘अकबरा’वर टिप्पणी केल्यावरून आसामचे मुख्यमंत्री सरमा यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस !

महंमद अकबर या एकमेव काँग्रेसी मुसलमान मंत्र्याच्या विरोधात सरमा यांनी वरील वक्तव्य केले होते.

नागपूर येथे अमली पदार्थांच्या विक्रीवर अंकुश मिळवावा ! – मुजीब पठाण, प्रदेश काँग्रेस महासचिव

काँग्रेसने इतकी वर्षे भारतावर राज्य करूनही तिने भारताला अमली पदार्थांच्या विळख्यातून का सोडवले नाही ?’, याचे उत्तर प्रथम द्यावे !

Global Hunger Index 2023 : जागतिक उपासमार निर्देशांक जाणूनबुजून भारतातील खरी परिस्थिती दाखवत नाही !

जर या निर्देशांकावर विश्‍वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेसमुळेच झाली आहे.

काँग्रेस सरकारचे पाप आम्ही माथी मारून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कंत्राटी भरतीचा निर्णय काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१० मध्ये घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शासकीय कामकाजात कंत्राटी कामगार नियुक्तीसाठी ९ खासगी आस्थापनांची निवड करण्यात आली.