उष्णतेच्या विकारांवर सनातनची आयुर्वेदाची औषधे

सनातनची आयुर्वेदाची औषधे

वैद्य मेघराज पराडकर

‘उष्णतेच्या विकारांवर (उदा. अंगावर घामोळे येणे, पुरळ येणे, लघवीला जळजळ होणे) दिवसातून ३ वेळा अर्धा चहाचा चमचा सनातन वासा (अडुळसा) चूर्ण आणि अर्धा चहाचा चमचा सनातन उशीर (वाळा) चूर्ण एकत्र करून अर्धी वाटी पाण्यात मिसळून प्यावे. असे साधारण १ ते २ आठवडे करावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२३)