ठाणे येथील सनातनच्‍या ४९ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (श्रीमती) कला प्रभुदेसाई (वय ८७ वर्षे) यांच्‍याविषयी त्‍यांची मुलगी सौ. भक्‍ती गैलाड यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे

वर्ष २०१५ मध्‍ये प.पू. गुरुदेवांच्‍या कृपेमुळे त्‍यांना सनातनच्‍या ४९ व्‍या (व्‍यष्‍टी) संत म्‍हणून घोषित केले गेले. माझ्‍या लक्षात आलेली पू. आजींची गुणवैशिष्‍ट्ये येथे कृतज्ञताभावाने दिली आहेत.

रुग्‍णाईत असतांनाही शांत, स्‍थिर आणि निर्विकार स्‍थितीत असलेल्‍या पू. श्रीमती कला प्रभुदेसाई !

पू. आईंचेे तळहात गुलाबी रंगाचे झाले असून त्‍वचा मऊ झाली आहे.

‘वैश्‍विक हिंदू राष्‍ट्र महोत्‍सवा’निमित्त गोवा येथे आलेल्‍या मान्‍यवरांनी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर दिलेले अभिप्राय

१. ‘रामनाथी आश्रम पहातांना मला ‘आश्रमातील चैतन्‍यात वाढ होत आहे’, असे जाणवले. २. ‘संगीत साधनेतून संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात येणे ‘संगीत आणि संशोधन’ या विषयावरील ‘पी.पी.टी. (Power Point Presentation)’ पाहिल्‍यावर ‘नकारात्‍मक आणि सकारात्‍मक ऊर्जा म्‍हणजे काय ? अन् संगीत साधनेतून आध्‍यात्मिक उन्‍नती करता येऊन संतपदापर्यंत जाऊ शकतो’, हे लक्षात आले. या संशोधनातून संगीतातील सूक्ष्म … Read more

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’निमित्त विदर्भ येथे काढलेल्‍या ‘हिंदु एकता दिंडी’मध्‍ये साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय केल्‍यावर पावसाचे संकट टळून ‘हिंदु एकता दिंडी’ निर्विघ्‍नपणे पार पडणे

सनातनच्‍या ५५ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती सुशीला शहाणेआजी (वय ९८ वर्षे) यांच्‍या देहत्‍यागापूर्वी आणि देहत्‍यागानंतर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे !

१६.६.२०२३ या दिवशी पू. (श्रीमती) सुशीला शहाणेआजी यांनी देहत्‍याग केला. त्‍यांनी देहत्‍याग करण्‍यापूर्वी आणि देहत्‍याग केल्‍यावर त्‍यांचे कुटुंबीय अन् शेजारी यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची बहुतांश छायाचित्रे जिवंत झाल्‍याचे जाणवणे

‘मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्‍या वेळी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करत होते. त्‍यांच्‍या छायाचित्राकडे पाहून नामजप करतांना ‘ते छायाचित्रातून बाहेर येऊन आता बोलतील कि काय ?’, असे मला वाटत होते.

‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांशी प्रत्‍यक्ष न बोलताही त्‍यांचे मन जिंकणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. त्‍या वेळी अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले. या कार्यक्रमात परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना मार्गदर्शन केले नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवापूर्वी आणि ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

सहसाधिकेशी बोलतांना परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘पूर्ण पुरुषोत्तम’, असा करणे आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनीही ‘गुरुदेव ‘पूर्ण पुरुषोत्तम’ आहेत’, असे सांगणे

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या हातातून चैतन्‍य प्रक्षेपित होत असल्‍याची आलेली अनुभूती

‘२२.४.२०२२ या दिवशी रात्री ८.३० वाजता रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्‍या तिसर्‍या माळ्‍याच्‍या आगाशीतून सद़्‍गुरु डॉ. मुकल गाडगीळ साधकांना प्रयोग करून दाखवत होते. त्‍यांनी अंधारात समोरच्‍या डोंगराच्‍या दिशेने हात फिरवला. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या हातातून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रमाणेच चैतन्‍य प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मदिनानिमित्त आयोजित केलेल्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’त साधकांच्‍या भावाच्‍या ‘बिंबा’चे परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा भाव जागृत होऊन ‘प्रतिबिंब’ उमटणे आणि त्‍यातून गुरु – शिष्‍य यांचे आध्‍यात्मिक नाते अनुभवयास मिळणे

‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथील मैदानात सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘ब्रह्मोत्‍सव’ होता. या दिवशी त्‍यांची रथातून फेरी काढण्‍यात आली. याद्वारे अनेक जिल्‍ह्यांतील साधकांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचे प्रत्‍यक्ष दर्शन घेतले.