रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पहातांना धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय !
‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….
‘आश्रम पाहून आणि सर्व कार्य जाणून घेतल्यावर मनाला शांती जाणवली अन् एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला मिळत आहे’, असे मला जाणवले….
गुरुपौर्णिमेच्या ३ – ४ दिवस आधीपासूनच ‘या वेळची गुरुपौर्णिमा वेगळी असणार’, असा विचार येणे आणि सेवा आढाव्याच्या वेळी गुरुपादुका पूजनाचा भावप्रयोग घेणे अन् प्रत्यक्षातही गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरणांच्या पूजनाचा सोहळा पहायला मिळणे
गुरुपौर्णिमेच्या प्रसारासाठी सेवेला गेल्यावर दुखणारा पाय गुरुकृपेने बरा होणे आणि सेवेतून आनंद मिळणे
परात्पर गुरु डॉक्टर ‘गुरुकृपायोग’ साधनामार्गाच्या माध्यमातून माझ्याकडून नवविधा भक्ती सहजपणे करून घेत आहेत. ते आम्हा साधकांमध्ये भक्तीचे नंदनवन फुलवत आहेत. त्यासाठी त्यांच्या चरणी पुढील कवितापुष्प अर्पण करतो.
‘वर्ष २०२२ मध्ये केरळ राज्यातील पालक्काड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा तेथे गुरुकृपेने साधकांना गुरुपौर्णिमेची सिद्धता करतांना आणि सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
मानसपूजा करतांना ‘दत्तात्रेयांच्या निर्गुण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका ‘एक आड एक’, असे दिसणे, दत्तात्रेय स्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना, ‘आज तुम्ही प्रत्यक्ष गुरुपूजा करून घेणार आहात’, अशी प्रार्थना होणे
आरती चालू असतांना ‘विठोबाची आरती म्हणावी’, हा विचार आला. ‘ती न बघता म्हणता येईल कि नाही’, असे वाटले आणि लगेच ‘श्रीकृष्णाची आरती हीच विठोबाची आरती’, असा विचार आला.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाच्या माध्यमातून आलेल्या अकल्पित दैवी अनुभूतीतून अनुभवलेली ज्ञानेश्वर माऊलींची वात्सल्यमय प्रीती !
श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील मूर्तीचे वर्णन मी बर्याच जणांकडून ऐकले होते. त्यामुळे ‘त्या मनोहर मूर्तीचे एकदा तरी दर्शन मिळावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनात बरेच दिवस हा विचार घोळत होता.
एकदा आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आपोआप मी सूक्ष्मातून पंढरपूरला गेलो. तत्पूर्वी पंढरपूरच्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती सजीव झाल्याचे मला अंतरंगात जाणवले.