व्यष्टी आणि समष्टी साधनेतील साथी – भ्रमणभाष !
‘सध्याच्या काळात सर्वांजवळ भ्रमणभाष असतो. ‘भ्रमणभाषचा साधनेच्या दृष्टीकोनातून लाभ कसा करून घेऊ शकतो ?’, याविषयी श्री. नीलेश नागरे यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.
‘सध्याच्या काळात सर्वांजवळ भ्रमणभाष असतो. ‘भ्रमणभाषचा साधनेच्या दृष्टीकोनातून लाभ कसा करून घेऊ शकतो ?’, याविषयी श्री. नीलेश नागरे यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.
विविध सेवांची रंगीत तालीम चालू असतांना आकाशात इंद्रधनुष्य प्रकट झाले होते. ‘प्रत्यक्ष महर्षि आणि सप्तर्षि ही रंगीत तालीम पहाण्यासाठी तेथे उपस्थित आहेत’, असे अनुभवता आले.
‘गुरुदेवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), आपल्याच कृपेमुळे देहलीमध्ये सनातनच्या सेवाकेंद्रासाठी नवीन वास्तू मिळाली आहे. २९.११.२०२२ या दिवशी देहली येथील सनातनचे सेवाकेंद्र नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित करतांना साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
तापामुळे पुष्कळ अशक्तपणा जाणवणे आणि मनात अचानक मृत्यूचे विचार येणे, नामजपाला बसल्यावर भयानक दृश्ये दिसणे, झोपेच्या गोळ्या घेऊनही झोप न लागणे अन् शारीरिक त्रासामुळे असंख्य वेदना होऊन पायात गोळे येणे
२.७.२०२३ या दिवशी रात्री ११.१५ वाजता कराड (जिल्हा सातारा) येथील मिलिंद वडणगेकर यांचे निधन झाले. १.८.२०२३ या दिवशी त्यांचे पहिले मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
देवळात महादेवाची पूजा करण्यासाठी गेल्यावर नागदेवतेचे दर्शन होणे, तिने फणा काढून दाखवणे आणि पूजेनंतर शंखनाद केल्यावर ती स्वतःहून निघून जाणे
सनातन संस्थेचे सद़्गुरु सत्यवान कदम यांचे पडेल, सिंधुदुर्ग येथे येण्याचे नियोजन असल्याने सर्व साधकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिर झाले. त्या वेळी शिबिरार्थींना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या केसांच्या भांगाचे निरीक्षण करायला सांगितले होते. त्या वेळी मला पुढील अनुभूती आल्या.
सत्संगात घेतलेल्या सूक्ष्मातील प्रयोगाच्या वेळी भगवान दत्तात्रेयांचे दर्शन होणे
‘देवलोकातून श्रीविष्णु, श्रीराम, शिव-पार्वती आणि परात्पर गुरु (डॉ.) आठवले धर्मध्वजावर पुष्पवृष्टी करत आहेत. ते सर्व साधकांना आशीर्वाद देत आहेत’, असे मला दिसत होते.