श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांचा मुलगा श्री. विक्रम डोंगरे यांना जाणवलेली सूत्रे आणि गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

‘जीवनातील ८० टक्‍के समस्‍यांमागे आध्‍यात्मिक कारण असते’, या आध्‍यात्मिक सिद्धांताची प्रत्‍यक्ष अनभूती घेणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या वाचकाला स्‍वप्‍नात दर्शन देणे आणि त्‍यांनी वाचकाला ‘तुम्‍ही कोरोना निवारणासाठी सांगितलेला जप अयोग्‍य पद्धतीने करत आहात’, असे सांगणे

कृपाळू परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !

श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांच्‍या पत्नी सौ. मेघना डोंगरे यांना जाणवलेली सूत्रे अन् गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

‘यजमानांची शस्‍त्रक्रिया ठरल्‍यावर ते स्‍थिर आणि आनंदी होते. शस्‍त्रक्रियेच्‍या आदल्‍या दिवसापर्यंत ते प्रतिदिन व्‍यष्‍टी लिखाण करत होते.’

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांच्‍या सत्‍संगामुळे झालेले गुणवर्धन आणि त्‍यांच्‍या अविस्‍मरणीय सत्‍संगातील काही सुखद आठवणींचे स्‍मरण

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांचा स्‍थुलातून सत्‍संग लाभूनही त्‍यांचा ‘प्रीती’ हा गुण आत्‍मसात करता न येणे आणि त्‍यांनी प्रामुख्‍याने प्रेमभाव वाढवण्‍यासाठी प्रयत्न करण्‍यास सांगणे

श्री. अरुण डोंगरे (वय ७० वर्षे) यांच्‍या हृदयाच्‍या शस्‍त्रक्रियेच्‍या कालावधीत त्‍यांना जाणवलेली सूत्रे अन् गुरुकृपेने आलेल्‍या अनुभूती !

‘माझ्‍या हृदयाची शस्‍त्रक्रिया करण्‍याचे ठरल्‍यानंतर जेव्‍हा जेव्‍हा आश्रमातील भोजनकक्षात माझी सद़्‍गुरु राजेंद्रदादांशी भेट व्‍हायची, तेव्‍हा ते माझी प्रेमपूर्वक चौकशी करायचे. त्‍या वेळी त्‍यांना त्रासानुरूप नामजपादी उपाय विचारल्‍यावर ते लगेच उपायही सांगायचे.

६६ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची फोंडा, गोवा येथील कु. श्रिया राजंदेकर (वय १२ वर्षे) हिला रामनाथी आश्रमातील प्रसाद भांडारात सेवा करतांना प्रसाद भांडार आणि सौ. वर्धिनी गोरल (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) यांच्‍याविषयी लक्षात आलेली काही वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमातील ‘प्रसाद भांडारात सेवा करण्‍यासाठी गेल्‍यावर मला वेगळाच थंडावा आणि चैतन्‍य जाणवते. तिथे एकच पंखा लावला, तरीही थंडावा जाणवतो आणि त्‍या वार्‍याच्‍या लहरींमध्‍ये चैतन्‍य जाणवते.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्‍याने रक्‍तातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास दूर होणे

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्‍या ‘शारीरिक विकारांवरील नामजप’ या लेखातील ‘युरिक अ‍ॅसिड’ वाढण्‍याचा त्रास दूर होण्‍यासाठी सांगितलेला नामजप केल्‍यावर त्रास उणावणे

देहावर आलेले वाईट शक्‍तींचे आवरण काढण्‍याविषयी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

आरंभी आवरण असल्‍यामुळे मला आनंद जाणवत नव्‍हता; परंतु सद़्‍गुरु गाडगीळकाकांंनी वरील प्रमाणे उपाय करून घेतल्‍यानंतर अल्‍पावधीत आवरण निघून शरीर हलके झाले.

मायेच्‍या आसक्‍तीतून मुक्‍त झालेल्‍या आणि स्‍वतःत पालट करण्‍याची तीव्र तळमळ असलेल्‍या कुडाळ येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (श्रीमती) शुभांगी दामले (वय ८४ वर्षे) !

आज ८ ऑगस्‍ट २०२३ या दिवशी श्रीमती शुभांगी दामले यांच्‍या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…