आज ७ सप्टेंबर या दिवशी ‘गोपाळकाला’ आहे. त्या निमित्ताने…
‘परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्हणतात, ‘‘मी श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्यावर श्रीकृष्णानेच मला परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या कार्यातील साधर्म्यता दर्शविणारी सूत्रे सुचवली. यात ‘परात्पर गुरु डॉक्टरांची दिव्यता, अवतारत्व आणि ‘ते स्वतः श्रीकृष्ण कसे आहेत ?’, हे उदाहरणांसहित खालील सारणीत दिले आहे.
असे मोक्षगुरु, राष्ट्रगुरु आणि साधकांची माऊली असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या जन्मोत्सवाच्या क्षणी आम्ही साधक काय देऊ शकणार ? ‘आमच्या मनी केवळ शब्दातीत कोटीशः कृतज्ञता आणि सदैव गुरुचरणी लीनता राहो’, हीच त्यांच्या चरणी याचना करतो.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१.२०२३)