साधकांनी अनुभवलेला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथोत्‍सव सोहळा ! 

‘वैशाख कृष्‍ण सप्‍तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी ८१ व्‍या वर्षांत पदार्पण केले. त्‍या दिवशी रथोत्‍सव झाला. या सोहळ्‍याचे वर्णन करायला खरोखरच शब्‍द अपुरेच पडतील, तरीही मी या सोहळ्‍याचे वर्णन करण्‍याचा अल्‍पसा प्रयत्न करत आहे.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याप्रती भाव असणार्‍या विरार (जिल्‍हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड (वय ३८ वर्षे) !

श्रावण कृष्‍ण नवमी (८.९.२०२३) या दिवशी विरार (जिल्‍हा पालघर) येथील सौ. विभूती गायकवाड यांचा ३८ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची नणंद सौ. स्‍वाती संदीप शिंदे यांना त्‍यांच्‍याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

मोगर्‍याच्‍या झाडावरील ३ कळ्‍या पाहिल्‍यावर तीन गुरूंचे स्‍मरण होऊन भावजागृती होणे आणि सुगंधाची अनुभूती येणे

ही अनुभूती दिल्‍यामुळे तीनही गुरुमाऊलींच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त करते आणि ‘त्‍या मोगर्‍याच्‍या सुगंधासारखाच आपल्‍या कृपेचा सुगंध आमच्‍याभोवती सतत दरवळत राहो’, अशी मी प्रार्थना करते.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या एका शिबिराला आल्‍यावर धुळे येथील श्री. सचिन वैद्य यांना आलेल्‍या अनुभूती

शिबिरासाठी आल्‍यावर ‘सर्वच उपक्रमांमध्‍ये सहभाग वाढवायला हवा आणि सेवेकडे लक्ष द्यायला हवे’, असे मला वाटू लागले. 

रामनाथी आश्रमात असलेल्‍या श्रीकृष्‍णाच्‍या चित्राला घातलेल्‍या हारातील सुदर्शनचक्रावरील भागातीलच फुले आपोआप गळून खाली पडण्‍यामागील आध्‍यात्मिक कारण

४.७.२०२३ या दिवशी ६ व्‍या आणि ७ व्‍या पाताळातील असुरांनी रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात रहाणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, सद़्‍गुरु, संत आणि साधक यांच्‍यावर सूक्ष्मातून आक्रमण करणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या अखंड अनुसंधानात रहाणार्‍या आणि तळमळीने समष्‍टी सेवा करून सनातनच्‍या ११२ व्‍या (समष्‍टी) संतपदी विराजमान झालेल्‍या पू. (कु.) दीपाली मतकर (वय ३५ वर्षे) !

५.९.२०२३ या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या भागात आपण ‘पू. (कु.) दीपाली मतकर यांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍यातील सूत्रे’ पाहिली. आजच्‍या भागात आपण पू. दीपालीताईंच्‍या संत-सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी साधकांनी सांगितलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पाहूया.

हे प्रभो, नैवेद्य हा स्‍वीकारावा, हीच आर्त प्रार्थना ।

एकदा रत्नागिरीहून येतांना आईने गुरुदेवांसाठी आंबे आणले होते. ते मी त्‍यांना नैवेद्य स्‍वरूपात दिले. त्‍या वेळी माझा पुष्‍कळ भाव जागृत होऊन मला आपोआप एक कविता सुचली.

श्रीकृष्‍णाला आत्‍मनिवेदन करतांना त्‍याने साधिकेला सूक्ष्मातून सांगितलेली सूत्रे !

परिपूर्ण कर्म केल्‍यास प्रत्‍येक कर्म मलाच अर्पण होते

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍यातील साम्‍य दर्शवणारी साधिकेला जाणवलेली सूत्रे !

‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले नेहमी म्‍हणतात, ‘‘मी श्रीकृष्‍ण नाही. श्रीकृष्‍णाचे कार्य अलौकिक आहे.’’ त्‍यावर श्रीकृष्‍णानेच मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्‍ण यांच्‍या कार्यातील साधर्म्‍यता दर्शविणारी सूत्रे सुचवली.

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप ऐकतांना साधकांना आलेल्‍या अनुभूती

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मार्गदर्शनानुसार सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ४५ वर्षे संगीत विशारद, संगीत समन्‍वयक, महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय) यांच्‍या आवाजात विविध देवतांचे नामजप ध्‍वनीमुद्रित केले आहेत. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्‍या आवाजात ध्‍वनीमुद्रित केलेला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा श्रीकृष्‍णाचा नामजप ध्‍वनीक्षेपकावर ऐकतांना काय … Read more