सनातनच्या ५४ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती मंगला खेर यांच्याविषयी त्यांची सून सौ. मीनल खेर यांना जाणवलेली सूत्रे !
मला आमच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवते. बाहेर जातांना मला ‘पू. आजी घरात आहेत. काही काळजी नाही’, असेच वाटते.
मला आमच्या घरात पुष्कळ चैतन्य जाणवते. बाहेर जातांना मला ‘पू. आजी घरात आहेत. काही काळजी नाही’, असेच वाटते.
त्यांच्या आठवणीने किंवा आश्रमात येता-जाता मिळणार्या सहवासाने त्यांच्याकडून सूक्ष्मातील चैतन्य मिळते. परिणामी माझ्यातील अहंपणा गळून जातो, तसेच माझ्यावरील रज-तमाचे आवरण अल्प होऊन आनंद मिळतो.
त्या मला आणि माझ्या आईला पाहून म्हणायच्या, ‘‘चलो गोपीयों, तैयार हो जाओ । हमें वृंदावन में जाना है ।’’ त्या वेळी ‘त्या सूक्ष्मातून वृंदावनात वावरत आहेत’, असे आम्हाला जाणवून आमचा श्रीकृष्णाप्रतीचा भाव जागृत होत होता.
श्री गुरूंच्या कृपेमुळे मला आश्रमात प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करायला मिळत आहे. त्यामुळे माझी मांसाहार करण्याची इच्छाही उणावत चालली आहे.
‘मी शांत आणि स्थिर राहून या प्रसंगाला तोंड देऊ शकलो’, हा खरोखरच प.पू. गुरुदेवांचा कृपाशीर्वाद आहे. त्यांनी या कठीण प्रसंगातून मला अलगद बाहेर काढले. ही गुरुलीला आहे.
२७.१.२०२३ या दिवशी गंगाखेड येथील दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले, त्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारा त्यांचा मुलगा श्री. कृष्णा आय्या आणि सून सौ. सारिका आय्या ..
श्री. विनय कुमार यांनी आध्यात्मिक स्तरावरील विविध उपाय करून न्यून न झालेला ताण १० मिनिटे ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यावर लगेचच न्यून होणे
देवाने मुलांवर चांगले संस्कार करण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी आणि उद्बोधक अशा नाटिका करण्याची सौ. शुभांगी शेळके यांना दिलेली संधी !
घरात सर्वत्र प्रकाश पसरला असून घर व्यापक आणि मोठे झाले आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही सर्व जण भावावस्थेत होतो. सर्वांचे मन देवीच्या चरणी एकाग्र झाले होते.स्त्री संतांची ओटी भरतांना माझ्या मनामध्ये भाव दाटून आला होता.
श्री. वझेकाकांनी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) माझ्या यजमानांची देवता श्रीविष्णु आणि माझी मार्कंडेय अशा देवता सांगितल्या होत्या. त्या देवतांचे पूजन करतांना ‘आपण सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले यांचे पूजन करत आहोत’, असे वाटून माझी भावजागृती होत होती.