सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

 ‘सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्जची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम महाराष्ट्रात औषधांची दुकाने, रुग्णालये आणि आधुनिक वैद्यांची चिकित्सालये अशा ५० हून अधिक ठिकाणी सनातन संस्था निर्मित देवतांच्या नामजपाचे ध्वनीमुद्रण लावल्यामुळे चांगले परिणाम लाभले !

नकारात्मकता अल्प होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचा अनेकांचा अभिप्राय !

सनातनच्या आश्रमात ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमांत विविध संगणकीय सेवांसाठी, तसेच धर्मप्रसाराच्या अंतर्गत विविध कार्यक्रमांमध्ये भ्रमणसंगणकांचा (‘लॅपटॉप’चा) वापर केला जातो. सध्या भ्रमणसंगणकांसाठी आवश्यक बॅग्ज ची संख्या अपुरी पडत असून पुढील प्रकारच्या ‘लॅपटॉप बॅग्ज’ यांची आवश्यकता आहे.

ताण, निराशा, अपेक्षा आदी दोष घालवून सकारात्मकता येण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवा !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संशोधन करून स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया शोधून काढली आहे. यापूर्वी अनेक मनोरुग्णांना याचा लाभ झाला आहे. तसेच सनातनचे सहस्रो साधक या प्रक्रियेचा अनन्यसाधारण लाभ अनुभवत आहेत.

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत : आत्मबलवृद्धी विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २२ मे या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

कोरोनाच्या संसर्गात निष्काळजीपणा न करता वेळेवर औषधोपचार करून प्राणरक्षणासाठी योग्य क्रियमाण वापरा !

कोरोनारूपी आपत्काळासाठी मार्गदर्शक सदर ! साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती ! भारतात मार्च २०२० पासून वैश्विक महामारी असलेल्या ‘कोविड’ने थैमान घातले आहे. मागील वर्षभरात याचा संसर्ग पसरण्यास रुग्णांच्या दृष्टीने पुढील दोन प्रमुख कारणे असल्याचे लक्षात येते. १. सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, समारंभामध्ये सहभागी न होणे इत्यादी मूलभूत गोष्टी अनेक वेळा माध्यमांतून सांगूनही व्यक्तीचे गांभीर्य … Read more

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः या नामजपामुळे साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य होणार असणे

निर्विचार किंवा श्री निर्विचाराय नमः हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते….

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी सांगितलेले नामजपादी उपाय म्हणजे संकटकाळात जिवंत रहाण्याची संजीवनीच आहे’, हे ध्यानात घेऊन सर्व उपाय गांभीर्याने करा !

‘सध्या सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती उद्भवली आहे. या काळात प्रतिदिन पुढील नामजपादी उपाय होतील, असे साधकांनी पहावे.