कपड्यांमध्ये त्रासदायक शक्ती आढळल्यास त्यावर करावयाचे आध्यात्मिक उपाय !
कपड्यांवर त्रासदायक (काळे) आवरण आले असल्यास किंवा कपड्यांमध्ये त्रासदायक काळी शक्ती कार्यरत झाली असल्यास ओळखण्याची पद्धत…
कपड्यांवर त्रासदायक (काळे) आवरण आले असल्यास किंवा कपड्यांमध्ये त्रासदायक काळी शक्ती कार्यरत झाली असल्यास ओळखण्याची पद्धत…
सर्व आश्रमसेवक आणि लेखासेवक यांच्यासाठी महत्त्वाची सूचना !
‘सनातनच्याच साधकांची आध्यात्मिक प्रगती इतकी लवकर कशी होते ?’ याचे उत्तर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण’, असे असते; परंतु समाजाला त्याचे विवेचन, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नेमके काय शिकवले’, हे जाणून घ्यायचे असते.
सध्या उन्हाळा चालू असल्याने सर्व आश्रमसेवकांनी आश्रमातील अंथरुणे-पांघरुणे, गाद्या, उशा, बैठका, कनाती आदी कापडी साहित्य, तसेच लाकडी फर्निचर आवश्यकतेनुसार उन्हात ठेवण्याचे नियोजन करावे.
‘सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये साठा पडताळणीची सेवा चालू आहे. ही सेवा करतांना प्रसारात वापरता न येणारे फ्लेक्स मिळाल्यास ते जिल्हा स्तरावर एकत्रित करून ठेवावेत. रामनाथी आणि देवद या आश्रमांत आगामी पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या सेवेत ते वापरता येतील.
उपाय करणार्यांनी समष्टीसाठी नामजप करणे, साधकांसाठी उपाय करणे, यांसारख्या सेवा न करता, स्वतःसाठीचे नामजपादी उपाय पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण लवकर न्यून होण्यास साहाय्य होईल.
‘टी.डी.एस्. कपात होऊ नये’, यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात भरून देण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
‘सनातन संस्थे’च्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने प्रबोधनासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक नेहमीच्या ठिकाणावर उपलब्ध करण्यात आले आहे.
विज्ञापने घेतांनाच रक्कम घेतल्यास अथवा काही अडचण असल्यास विज्ञापने छापून आल्यावर त्वरित देयसंकलन पूर्ण केल्यास ही सेवा गुरूंना अपेक्षित अशी होईल.