विद्यार्थी-साधकांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत चैतन्यदायी आश्रमजीवन अनुभवा आणि साधनेचे बीज अंतरात रोवून हिंदु राष्ट्रासाठी पात्र व्हा !

सेवांत साहाय्य करून धर्मकार्यात खारीचा वाटा उचलण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून आश्रमसेवकांशी संपर्क साधावा.

सनातनची सर्वांगस्पर्शी ५ सहस्र संख्येची ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

प्रस्तुत सूची वाचून आपल्यापैकी कुणाचा अभ्यास असेल, तसेच आपल्या परिचितांपैकी या विषयांचे जाणकार असतील, तर त्यांनाही या ग्रंथसेवेत सहभागी होण्याविषयी आपण आवाहन करू शकता.

आध्यात्मिक स्तरावरील उपाय करत असतांना वाईट शक्तींचे त्रास दूर होत नसतील, तेव्हा ध्यान लावून निर्गुण स्तरावर उपाय करा !

वाईट शक्ती जेव्हा निर्गुण स्तरावर आक्रमण करत असतील, तेव्हा प्रत्यक्ष मुद्रा, न्यास आणि नामजप न करता काळ्या शक्तीने बाधित झालेल्या चक्रावर ध्यान लावून उपाय केल्यास लगेच परिणाम होतो; कारण तेव्हा आपले उपायसुद्धा निर्गुण स्तरावरील असतात.

सनातनची सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

विविध भारतीय भाषांचे आणि इंग्रजीचे ज्ञान असणारे साधक, वाचक अन् हितचिंतक यांना आध्यात्मिक ज्ञानदानाच्या कार्यात सहभागी होण्याची अमूल्य संधी !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीताचा अभ्यास करणाऱ्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप ध्वनीमुद्रित केले असून ते सनातन संस्थेचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप यांद्वारे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

‘सराफी दुकानदारांनी ग्राहकांना सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट दिल्यास त्यांच्याकडून व्यवसायासह राष्ट्र अन् धर्म यांची सेवाही घडेल’, असे सांगून साधकांनी त्यांना प्रवृत्त करावे.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील चित्रीकरण कक्षात व्यासपिठाच्या पार्श्वभूमीला (बॅकग्राऊंडला) लावण्यासाठी कापडांची आवश्यकता !

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी सारणीनुसार कापड खरेदी करण्यासाठी धनरूपात साहाय्य करू शकतात, त्यांनी संपर्क साधावा.

साधकांनो, कोणत्याही कार्यक्रमात व्यासपिठावर जाऊन बोलण्यापूर्वी आणि बोलणे झाल्यावर व्यासपिठावर उपस्थित असलेले संत, मान्यवर अन् समोरील श्रोतावर्ग यांना नमस्कार करा !

‘प्रसारात, तसेच सनातनच्या आश्रमांत विविध कार्यक्रमांच्या वेळी अनेक साधक व्यासपिठावर जाऊन स्वत:चे अनुभवकथन, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे सांगतात. व्यासपिठावर जातांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

तोंडावर त्रासदायक शक्तीचे आवरण जाणवल्यास त्यावर करावयाचे आध्यात्मिक स्तरावरील उपाय !

साधकांच्या तोंडवळ्यावर त्रासदायक आवरण आले असल्यास, साधक पुढीलप्रमाणे प्रक्रिया स्थुलातून करून स्वत:च्या तोंडवळ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करू शकतात.