आनंदी, प्रेमळ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’प्रती भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाट्ये (रत्नागिरी) येथील (कै.) दशरथ एकनाथ भाटकर !

‘दशरथ एकनाथ भाटकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने १५.१०.२०२३ या दिवशी निधन झाले. आज १३ डिसेंबर या दिवशी त्यांचे दुसरे मासिक श्राद्ध आहे.

भाव, भक्ती आणि श्रद्धा यांद्वारे निरंतर ईश्वरभक्ती करणार्‍या अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील सौ. सुमन चव्हाण (वय ७० वर्षे) जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

१७ नोव्हेंबर या दिवशी एका अनौपचारिक सत्संगात त्यांनी ही वार्ता दिली. या वेळी सौ. सुमन चव्हाण यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावर दृढ श्रद्धा असणारे ढोकेगळी (जिल्‍हा बेळगाव)  येथील ९० वर्षीय सातेरी पाटील (नाना) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

‘आध्‍यात्मिक प्रगती गाठण्‍यासाठी कसे प्रयत्न केले ?’, हे सांगतांना श्री. सातेरी पाटील (नाना) म्‍हणाले, ‘‘जे काही गुरुदेवांनी साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’च्‍या माध्‍यमातून सांगितले. ते ते मी आचरणात आणण्‍याचा प्रयत्न केला. त्‍याचे फळ मिळाले आहे…..

ऑस्‍टीन (अमेरिका) येथील चि. मानवी प्रशांत कागवाड (वय १ वर्ष ७ मास) हिची आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के असल्‍याचे घोषित !

उच्‍च लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्‍हणजे पुढे हिंदु राष्‍ट्र (सनातन धर्म राज्‍य) चालवणारी पिढी ! चि. मानवी प्रशांत कागवाड ही या पिढीतील एक आहे !

संसारात राहून भगवंताची भक्‍ती, पूजा आणि धार्मिक विधी करणारे ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. श्रीबदरी नारायण आरवल्ली !

‘एक वर्षापूर्वी आम्‍ही श्री. बदरी नारायण आरवल्ली मामांच्‍या घरी गेलो होतो. तेव्‍हा त्‍यांचे छायाचित्र काढले होते; परंतु त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये लिहून देण्‍यास आम्‍हाला उशीर झाला, यासाठी श्री गुरुचरणी क्षमायाचना करतो.

शारीरिक त्रासातही सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असलेले देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

दुर्धर आजार आणि शारीरिक त्रास असतांनाही अंतर्मनाने साधना करणारे देवरुख (जिल्हा रत्नागिरी) येथील श्री. हनुमंत राघो मोरे (वय ७० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे.

गंगामातेच्‍या रक्षणाचे कार्य करणारे प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी !

गंगामातेच्‍या (गंगा नदीच्‍या) रक्षणासाठी विरोधकांच्‍या धमक्‍यांना न घाबरता नि:स्‍वार्थ भावाने अखंड कार्य करणारे प्रयागराज येथील अधिवक्‍ता अरुण कुमार गुप्‍ता (वय ६९ वर्षे) यांनी ६१ टक्‍के आध्‍यात्‍मिक पातळी गाठली आहे.

चिराला, आंध्रप्रदेश येथील श्रीमती आंडाळ आरवल्ली (वय ८७ वर्षे) संतपदी विराजमान !

चिराला, प्रकाशम् (आंध्रप्रदेश) येथील श्रीमती आंडाळ रंगनायकाचार्युलू आरवल्ली (वय ८७ वर्षे) यांनी संतपद गाठल्‍याचे १२.९.२०२३ या दिवशी येथील त्‍यांच्‍या निवासस्‍थानी झालेल्‍या एका भेटीत घोषित करण्‍यात आले.

व्‍यवस्‍थितपणा आणि प्रेमभाव असलेली रत्नागिरी येथील कु. वैदेही संजय कदम (वय १४ वर्षे) हिने गाठली ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी !

सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांनी कु. वैदेहीला भगवान श्रीकृष्‍णाची प्रतिमा देऊन तिचा सत्‍कार केला.

धर्माचरण करणारा यवतमाळ येथील सनातनचा बालसाधक कु. मयंक संजय सिप्पी (वय १२ वर्षे) याने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मयंक संजय सिप्पी हा या पिढीतील एक आहे !