धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदूंनी संघटित व्हावे ! – ह.भ.प. अनिल महाराज देवळेकर

आज सर्व हिंदू संघटित झाले, तरच धर्मरक्षण होईल, यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलीदानाचे स्मरण करून हिंदु धर्माचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी यांना हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संदर्भात सूक्ष्मातून सुचलेले विचार !

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे श्रीराममंदिरात प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त होता, त्या वेळी मी घरी नामजप करताना मला एक वटवृक्ष दिसला आणि ‘तो हिंदु राष्ट्राचा वटवृक्ष आहे’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सुचवलेले विचार पुढे दिले आहेत.

आयुष मंत्रालयाच्या वतीने पुणे येथे योग महोत्सवाचे आयोजन !

आंतरराष्ट्रीय योग दिवसाला काही अवधी शेष असतांना या सोहळ्यानिमित्त पुणे येथील वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रतिसाद दिला.

खोलीत बाहेरील गरम हवा येऊ नये; म्हणून खिडक्या लावण्याबरोबर पडदाही लावून घ्या !

‘उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील हवा इतकी गरम असते की, खिडक्यांच्या काचा गरम होऊन त्यानेही खोलीतील उष्णता थोड्या प्रमाणात वाढते. यासाठी खिडकी बंद केल्यावर खिडकीचा पडदाही लावल्यास ती उष्णता उणावते.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

मनाला निरुत्साह आल्यास नामजप अधिक भावपूर्ण करून उपास्यदेवतेशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा !

मत्स्यावताराने चारही वेद मुक्त केले अन् प्रलयातून सर्व प्राणिमात्रांना वाचवले !

श्रीविष्णूंनी वेळोवेळी दशावतार करूनी धारण।
धर्मसंस्थापनपेसाठी पृथ्वीवर केले अवतरण।।
मत्स्याचे रूप धारण करूनी प्रगटला मत्स्यावतार।
हा होता दशावतारांपैकी श्रीविष्णूचा पहिला अवतार।।

श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !

१७.४.२०२४ या दिवशी श्रीरामनवमी आणि २३.४.२०२४ या दिवशी हनुमान जयंती आहे, त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे…

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. देवानंद हडकर यांना नरसोबाच्या वाडीहून आणलेल्या पादुकांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘या पादुकांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांचे या ठिकाणी अस्तित्व आहे’, असे मला जाणवले आणि मी कुठेही गेलो, तरी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेतच आहेत’, असे मला वाटते.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कालावधीत रुग्ण आणि रुग्णालय प्रमुख यांनी प्रशासनाला सहकार्य करावे ! – अधिष्ठाता डॉ. मोरे

महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक समारंभात गंधर्व ठोंबरे याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री. योगेश पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.